कै. हरिभाऊ श्रीरंग जगताप विशेष गौरव सन्मान 2023श्री. राजेंद्र नारायण गावडे यांना व मनोरुग्णांची सेवा व समाजकार्यासाठी केलेले
By : Polticalface Team ,22-11-2023
जनआधार न्युज बारामती प्रतिनिधी
भिमसेन जाधव
सन्मानचिन्ह देऊन जगताप परिवारा तर्फे त्यांचा विशेष सन्मान करून संपूर्ण आसरा टीमचे सहकारी अभिजीत नांगरे,हनुमंत खलाटे, राकेश चव्हाण हे उपस्थित होते. स्वखर्चातून मनोरुगणास त्यांना त्यांच्या हक्काच्या ठिकाणी येऊन दाखल करणे. हे मोलाचे काम हे आसरा टीम करत आहे. हे त्यांच्या या कार्याच्या छोटासा आढावा म्हणून. संपूर्ण जगताप कुटुंबीय तर्फे त्यांचा विशेष सन्मान. या सन्मानाच्या ठिकाणी अमित जगताप, हनुमंत जगताप, पिंटू जगताप, सचिन जगताप, पप्पू जगताप, सुप्रिया जगताप. उपस्थित होते. भविष्याच्या त्यांच्या वाटचालीस त्यांचे कार्य असंच चालू राहो व त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या मदतीलाआम्ही नेहमीच धावून येऊ असे जगताप कुटुंबिय म्हणाले.
वाचक क्रमांक :