नलगे यांना माजी राष्ट्रपती ङाॅ.जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

By : Polticalface Team ,26-11-2023

नलगे यांना माजी राष्ट्रपती ङाॅ.जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
लिंपणगाव( प्रतिनिधी)- जळगांव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पबचत भवन येथे आदिलशाह फारूकी संस्थेच्या वतीने अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगांव येथील सामाजिक,शैक्षणिक कार्यकर्ते आमोद नलगे यांना नूकतेच ङाॅ.जाकीर हुसैन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आमोद नलगे यांनी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कार्य केले असून ते समाजासाठी अहोरात्र झटत असतात.समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी ते कायम तत्पर असतात.आपल्या समाज कार्यामूळे एक ऊत्तम समाज सेवक म्हणून त्यांची समाजात प्रतिमा निर्माण झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य करून शिक्षण क्षेत्रातील एक लढवैया नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहीलं जात.अनेक संघटनांवर ऊत्तम प्रकारे कार्य करून त्यांनी त्यांचा ठसा ऊमठवला आहे. अतिशय परखड, सत्य वक्ता असणारे आमोद नलगे यांना लहान पणापासूनच सामाजिक व शैक्षणिक कार्याची आवड असल्या कारणाने अल्पावधीतच ते समाजप्रीय झाले आहेत. या कार्यक्रमासाठी माजी आमदार कैलास पाटील अध्यक्षस्थानी होते तर तर प्रमूख पाहूणे म्हणून उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख,जळगांव जिल्हा अप्पर कोषागार शकील देशपांडे,नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर,ङाॅ.राहूल मयूर,आदि राज्यभरातून मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबाबत नलगे यांच सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष फारूक शहा नौमानी यांनी केले तर सूत्रसंचालन फारूक पटेल यांनी केले.पुरस्काराला ऊत्तर देतांना नलगे म्हटले सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते परंतू त्यातून मिळणारा आनंद हा कायम स्वरूपी असतो.हा पुरस्कार म्हणजेवेळोवेळी समाजाचा विविध क्षेत्रात सन्मान करणार्या निस्वार्थी सामाजीक बांधिलकी जपणार्या धेयवेड्या समाजप्रीय व्यक्तींना पुढील कार्यासाठी भरभरून पाठीवर टाकलेली शाब्बासकीची थाप आहे.या पुरस्कारीने मी भाराऊन गेलो नाही तर आणखी सामाजिक ध्येयाने पेटून ऊठलो आहे.या पुरस्काराने माझी समाजाप्रती आणखी जबाबदारी वाढली आहे. असे पुरस्कार प्राप्त आमोद नलगे यांनी बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.