म्हसोबा यात्रा २८ नोव्हेंबरला साजरी होणार यात्रा कमिटीची माहिती
By : Polticalface Team ,27-11-2023
दौंड (प्रतिनिधी) दौंड शहरातील एस आर पी ग्रुप नंबर ७ येथील म्हसोबा देवाची यात्रा २८ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी होणार आहे, २८नोव्हेंबर २०२३रोजी पहाटे ५ वाजता म्हसोबा देवाला अभिषेक व आरती होणार आहे, दुपारी दीड वाजता छबिना निघणार आहे, २९नोव्हेंबर २०२३रोजी संध्याकाळी ४ वाजता कुस्त्याचा आखाडा होणार आहे, रात्री ९ वाजता मदमस्त अप्सरा बहारदार लावण्याचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती म्हसोबा देवस्थानचे पुजारी गुलाब काळे व यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे
वाचक क्रमांक :