स्वराज्य संविधान चित्रपटाचे प्री पब्लिसिटी पोस्टर प्रकाशन संपन्न.

By : Polticalface Team ,29-11-2023

स्वराज्य संविधान चित्रपटाचे प्री पब्लिसिटी पोस्टर प्रकाशन संपन्न. जन आधार न्युज बारामती प्रतिनिधी भिमसेन जाधव* अखिल भारतीय मराठी चित्रपट मलहामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या वाढबिवसाचे औचित्य साधुन पुणे येथे स्वराज्य संविधान पार्ट १ या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशन मोठ्या ऊत्साहात पार पडले.
आगळावेगळा मुख्य प्रवाहातील चित्रपट स्वराज्य संविधान* हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. सम्यक मोशन पिक्चर्स, स्वामिनी फिल्म, शशिकला फिल्म क्रिएशन* या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून निर्मित होत असलेला यसचिन रणपिसे-अतिश ननावरे लिखित व सचिन विश्रांता दशरथ रणपिसे निर्मित दिग्दर्शित हा मेनस्ट्रीम सिनेमा स्वराज्य संविधान हा सिनेमा मराठी भाषेसह हिंदी, कन्नड, तेलुगू भाषेमध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्षे विविध टिव्ही मालीका व चित्रपटांमध्ये अभिनय केलेले महेश देवकाते, तसेच संदिप पाठक, सैराट, मुळशी पॅटर्न फेम सुरेश विश्वकर्मा, स्वराज्य रक्षक संभाजी सिरिअल महाराणी येसुबाई फेम प्राजक्ता गायकवाड, देवमाणूस, अप्पी आमची कलेक्टर फेम पुष्पा चौधरी, फॅनड्री, झुंड फेम सोमनाथ अवघडे, रात्रीस खेळ चाले फेम माधव अभ्यंकर , ख्वाडा फेम अनिल नगरकर असूसे अनूभवी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. साउथ इंडस्ट्रीचे प्रसिद्ध कॅमेरामन फयाज अहमद मणियार हे या चित्रपटाचे करित असून चित्रपट मे २०२४ मध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी