क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पोथरे येथील शिक्षिका श्रीमती शगुप्ता हुंडेकरी (शेख) यांना प्रदान पुणे येथे झाला एका शाही सोहळा कार्यक्रमात पुरस्कार वितरण संपन्न

By : Polticalface Team ,04-12-2023

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पोथरे येथील शिक्षिका श्रीमती शगुप्ता हुंडेकरी (शेख) यांना प्रदान
पुणे येथे झाला एका शाही सोहळा कार्यक्रमात पुरस्कार वितरण संपन्न करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार पोथरे शाळेच्या आदर्श आणि उपक्रमशील शिक्षिका श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी (शेख) यांना प्रसिद्ध सिने -अभिनेते किरण माने यांच्या हस्ते सन्मानपूर्वक आज प्रदान करण्यात आला.
हा सोहळा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी इतिहास संशोधक व प्रसिद्ध शिवव्याख्याते श्री . श्रीमंत कोकाटे सर , समाजकल्याण चे सहा. आयुक्त श्री .विशाल लोंढे , महाराष्ट्र टाईम्स व बीबीसी दिल्ली मराठी विभागाचे प्रमुख श्री. अभिजीत कांबळे , साहित्यक तथा कार्यक्रमाचे आयोजक श्री. जगदीश ओहोळ हे मान्यवर उपस्थित होते .
सौ. शगुफ्ता शेख या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्या एक संवेदनशील लेखिका व उत्कृष्ट कवयित्री देखील आहेत. आपल्या सेवेच्या माध्यमातून केवळ शैक्षणिक विकास न साधता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून अष्टपैलू विद्यार्थी घडवून माझे विद्यार्थी तथा देशाची भावी पिढी एक आदर्श नागरिक बनेल यादृष्टीने त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो .
हा उल्लेखनीय राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. राजकुमार पाटील साहेब, गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब, विस्तार अधिकारी श्री. सुग्रीव नीळ साहेब व जयवंत नलवडे साहेब , केंद्रप्रमुख श्री. निशांत खारगे सर, मुख्याध्यापक श्री. गजेंद्र गुरव सर, सर्व शिक्षकवृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष साळुंके , सर्व सदस्य, ग्रामस्थ व पालकवर्ग यांनी विशेष अभिनंदन केले आहे .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी