सुदाम दिघे सर यांनी ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडले कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

By : Polticalface Team ,04-12-2023

सुदाम दिघे सर यांनी ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे पार पाडले  
     कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे लिंपणगाव( प्रतिनिधी)- ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या चिंभळे माध्यमिक विद्यालयात कार्यरत असणारे इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री सुदामराव दिघे हे आपल्या 31 वर्ष आठ महिने ज्ञानदानाचे कार्य करून 30 नोव्हेंबर 2023 रोजी नियत नियमानुसार सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांना संस्था व विद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी ञानदीप ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र दादा नागवडे हे होते. याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात श्री नागवडे पुढे म्हणाले की दिघे सर यांनी 1993 पासून ज्ञानदीप ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वांगदरी चिखली व चिंभळा विद्यालयांमध्ये ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे केले. त्यांचे अनेक विद्यार्थी चांगल्या क्षेत्रात चमकत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग पुढीलकाळात देखील करावा असे श्री राजेंद्र दादा नागवडे यांनी मत व्यक्त केले. प्रास्ताविक श्री राम मगर सर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थीनी
कुमारी वर्षा गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओल्या केल्या. प्रा श्री ज्ञानदेव गायकवाड सर, श्री रमजान हवालदार सर, राजेंद्र ठोंबरे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्कार मुर्ती दिघे सरांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय पूजनीय शिवाजीराव नागवडे तथा बापू यांच्या आठवणींना उजाळा देत चेअरमन श्री राजेंद्र दादा नागवडे व संस्था अध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे पालक सहकारी यांचे आभार मानून ऋण व्यक्त केले.
विद्यालयाच्या वतीने दिघे सरांचा श्री राजेंद्र दादा नागवडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संचालक श्री सुभाषराव शिंदे, संस्थेचे निरीक्षक श्री लगड बी के सर, इन्स्पेक्टर श्री सचिनराव लगड सर, संचालक आबासाहेब काकडे, रमेश अण्णा गायकवाड, राजेंद्र गायकवाड, सरपंच प्रज्ञा सावंत, उपसरपंच वैभव गायकवाड, चेअरमन रमेश गायकवाड, व्हाईस चेअरमन तात्यासाहेब सावंत मुख्याध्यापक भाऊसाहेब सावंत, श्री सुभाष भापकर, संचालक विष्णू पंत जठार, पाचेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे, सुभाष लगड, नितीन अण्णा डुबल, विजय नलगे, शिक्षक सोसायटीचे चेअरमन श्री दिलीप काटे, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अप्पासाहेब जगताप, मुख्याध्यापक श्री भीमराव आनंदकर सर, काळे सर, कोथिंबीर सर, बाळासाहेब जठार सर, शितोळे बीटी सर, राजेंद्र कळमकर सर, अलका दरेकर मॅडम, शिंदे सर, मोरे सर, लगडसर, श्री शिवाजीराव गायकवाड, सर्व सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य, मोठ्या संख्येने हजर होते. संभाजी गायकवाड, रावसाहेब गायकवाड ,महेंद्र गायकवाड, तुषार गायकवाड, सुभाष गायकवाड, राजेंद्र गायकवाड, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राम मगर सर यांनी केले. तर आभार श्री दिघे सरांचे चिरंजीव सुयश कुमार दिघे यांनी मानले. शिक्षक हनुमंत रायकर, चंद्रकांत गायकवाड, दीपक धारकर, सयाजी गायकवाड, मुर्तमोडे सर, संजय गायकवाड, संदीप गायकवाड, सुनील सर, भगतसर, श्री विलास शितोळे सर, जावई पाहुणे रवींद्र काळे यांनी सर्वांचे स्वागत केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष