वाढत्या अस्वच्छतेमुळे करमाळ्यातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात स्वच्छतेवर महिना तेरा लाख रुपये खर्च

By : Polticalface Team ,06-12-2023

वाढत्या अस्वच्छतेमुळे करमाळ्यातील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात

स्वच्छतेवर महिना तेरा लाख रुपये खर्च करमाळा प्रतिनिधी करमाळ्यातील स्वच्छता करण्यासाठी करमाळा नगरपालिका दर महिन्याला 13 लाख रुपये खर्च करते शिवाय नियमित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचे काम केले जाते
सध्या करमाळा शहर अस्वच्छतेचे माहेरघर झाले असून तुंबलेल्या गटारी रस्त्यांनी पडलेले कचऱ्याचे मोठे मोठे बिगारी त्यात फिरणारी मोकाट जनावरे डुकरे मोकाट गुरे मोकाट कुत्रे यामुळे करमाळ्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपालिका प्रशासन मृत अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे
करमाळा नगरपालिकेत सध्या प्रशासकीय कारभार असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून जनतेला उडवडीची उत्तरे दिली जातात
नगरसेवक अस्तित्वात नसल्यामुळे जनतेला प्रश्न कोणाकडे घेऊन जायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे
स्वच्छता कामगार कागदावर किती व प्रत्यक्षात कामाला किती हा मोठा प्रश्न आहे
या स्वच्छतेच्या कामात सुरू असलेला भ्रष्टाचार सध्या करमाळा चर्चेचा विषय आहे
अधिकारी बालाजी लोंढे कधीही शहरात फिरून स्वच्छतेचे पाहणी करताना दिसून येत नाहीत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात असलेला ठेकेदारांचा वावर संशयास्पद असून सध्या काही चाललेले कामात प्रचंड अनिमित्त आहे
शेराच्या शहरातील कामापेक्षा या कामातून मिळणाऱ्या कामाकडे जास्त लक्ष अधिकारी देत असल्यामुळे करमाळा नगरपालिका म्हणजे आंधळं दळतं कुत्र पीठ खाते असा प्रकार झाला आहे
अधिकाऱ्यांचे नातेवाईकच ठेकेदार झाल्यामुळे भ्रष्टाचाराला पाय फुटू लागले आहेत
करमाळा शहरातील रस्त्याच्या व फ्लेवरिंग ब्लॉकच्या कामात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून याबाबत आम्ही वारंवार तक्रारी केल्या मात्र आम्ही तक्रारी केल्यानंतर आमच्यावर काही लोकांकडून दमदाटी करून तक्रारी मागे घेण्यास लावतात असा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी शहरप्रमुख चंद्रकांत राखुंडे यांनी केला आहे
सुमंत नगर मधील एका नागरिकांनी गटारीतील पाणी आपल्या घरात येत आहे अशी तक्रार फोटो केल्यानंतर या तक्रार करताय गोरगरिबाला तुझे घर अतिक्रमणात आहे ते काढून टाक अशी नोटीस देण्यात पद्धतीने दमदाटी करून तक्रार करताना हुसकून लावली जात आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.