मढेवडगाव येथे ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By : Polticalface Team ,06-12-2023
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मढेवडगाव येथे मढेवडगाव ग्रामपंचायतच्या, आणि मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने विश्वरत्न, घटनाकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली
यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, ह.भ.प. श्री गणेश शिंदे महाराज यांच्या हस्ते विश्वरत्न घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले , यावेळी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच श्री प्रमोद शिंदे, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैया वाबळे, उपसरपंच राहुल साळवे, सदस्य श्री. नवनाथ उंडे, राजकुमार उंडे, मा. चेअरमन श्री पंडितराव वाबळे, मा. व्हाईस चेअरमन रावसाहेब जाधव, मा. व्हाईस चेअरमन भीमराव फरकांडे, संचालक वसंतराव साळवे , संचालक अशोकराव शिंदे,, ग्रामपंचायत सदस्य योगेश मांडे, आनंद ससाणे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिनराव उंडे, ज्येष्ठ नेते बाळ दादा मांडे, महेंद्र उंडे, दत्तात्रय वाबळे, जुबेर इनामदार, लक्ष्मण मांडे, प्रफुल्ल वाबळे, दत्तात्रेय उंडे, गोरख मांडे, मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव धोत्रे भाऊसाहेब, सामाजिक कार्यकर्ते विजय हरिहर, युवा उद्योजक संजय ननवरे, राजु ननवरे, जालिंदर कुरुमकर, संजय कोरे, शुभम वाबळे शुभम ससाने असे असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते..
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी