प्रसिद्ध प्रवचन व कीर्तनकार ह भ प विजयाताई पंडित ह्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

By : Polticalface Team ,13-12-2023

प्रसिद्ध प्रवचन व कीर्तनकार ह भ प विजयाताई पंडित ह्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील धार्मिक व ऐतिहासिक क्षेत्रात ओळखल्या जाणाऱ्या पेडगाव येथील प्रसिद्ध प्रवचनकार आणि कीर्तनकार ह.भ.प. विजयाताई पंडित यांना आळंदी येथे कार्तिक एकादशी च्या शुभमुहूर्तावरआध्यात्मिकक्षेत्रातील कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आळंदी येथे कार्यरत असणाऱ्या आत्मोन्नोत्ती विश्वशांती भारतीय श्रीगुरूभक्त स्वानंद प्रेमळ मंडळ ( आनंद आश्रम आळंदी देवाची) यांच्यावतीने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.ह भ प विजयाताई पंडित या महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार असून सामाजिक प्रबोधन देखील करतात आनंद संप्रदायातील आत्मोन्नती आणि आत्मशांती याबाबत त्यांचा प्रदीर्घ अनुभव व अभ्यास आहे श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचे परमर्थिक कार्य मोठ्या जोमाने चालू आहे. घोटी जि नाशिक येथील ब्रह्ममूर्ती ह भ प सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण,ब्रम्हमूर्ती ह भ प रामदास बाबा बुधवारे यांच्या त्या अनुयायी आहेत. कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी आत्मन्नतीचा खरा परमार्थ लोकांसमोर मांडलेला आहे.आळंदी येथे माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातीलअनेक महाराज व साधक मंडळींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.धार्मिक कार्याबद्दल मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी,आनंद संप्रदायातील सेवेकरी, विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी