मढेवडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,14-12-2023

मढेवडगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा
लिंपणगाव (प्रतिनिधी)- स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद
हा विचार घेऊन ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूल मढेवडगाव येथे आज शाळेचे मुख्याध्यापक श्री दांगडे सर आणि त्यांच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केलं होतं.
* न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव मधील*
*आम्ही सुसंस्कारित मुक्त पाखरं ,*
*ज्ञानदानाबरोबर व्यावहारिक ज्ञान शिकणारी,*
*आम्ही गावाकडची लेकरं..*
हा अनमोल असा संदेश त्यांनी आज बाल आनंद मेळाव्यामध्ये खाऊ बरोबर आपल्या शेतामध्ये पिकवलेला ताजा भाजीपाला यांचे स्टॉल लावून जगाच्या मार्केटमध्ये मार्केटिंग करून आपणही एक उत्तम व्यावसायिक होऊ शकतो हे या विद्यार्थ्यांनी आज दाखवून दिले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मढेवडगावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच श्री प्रमोदजी शिंदे थोर देणगीदार श्री रवींद्र महाडिक, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री स्मितल भैया वाबळे, मढेवडगावचे उपसरपंच श्री राहुल साळवे, मा. चेअरमन श्री बापूसाहेब वाबळे, स्कूल कमिटीच्या सदस्या सौ नंदिनीताई वाबळे, सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रतीक पेट्रोलियमच्या सर्वेसर्वा श्रीमती नयनतारा शिंदे, पत्रकार श्री विजय उंडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री सचिन उंडे, ग्रामपंचायत सदस्य, श्री राजकुमार उंडे, प्रा.श्री नवनाथ उंडे, श्री लालासाहेब गोरे, आनंद ससाने, मा.उपसरपंच श्री जयसिंगराव मांडे, सोसायटी संचालक श्री प्रकाश अण्णा उंडे,श्री अशोक शिंदे, श्री वसंतराव साळवे, रावसाहेब जाधव, मा.सरपंच श्री बबनराव साबळे, श्री लक्ष्मणराव मांडे, श्री संग्राम शिंदे, सदस्य श्री अभय गुंड , श्री विशाल मांडे, श्री अनिकेत मांडे म्हातार पिंपरी गावचे सरपंच श्री.ऋषिकेश वाबळे याबरोबरच सर्व शिक्षकवृंद आणि असंख्य गावकरी सहभागी झाले होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.