आसरा टीम काल बारामती मध्ये गोरगरिब व बेघर लोकांना केले गरम चादर वाटप .
By : Polticalface Team ,15-12-2023
जन आधार न्युज बारामती प्रतिनिधी
भिमसेन जाधव
मो 9112131616
संध्याकाळच्या वाढते थंडी मुळे लोकांना बाहेर पडने अवघड झाले आहे पण ज्या लोकांना घरच नाही किंवा झोपयला जाग नाही ते लोक थंडी कुड कुडत आहेत व त्या लोकांना कोणाचा सहारा नाही त्या लोकांना कल राञी 12 वाजेपर्यंत गरम चादर वाटप भिगवन चौक, रेल्वे टेशन, इंदापुर चौक ,बस स्टॕड, सिल्वर जुबली व नगरपालिका समोर देणेचे काम आसरा टिम व मनोरुग्ण बेवारस बेघर सेव टिमचे श्री राजु गावडे पाटील श्री अभिजित नांगरे श्री सागर चव्हाण प्रञकार भिमसेन जाधव व बारामती शहरचे पी आय श्री दिनेश तायडे साहेबांच्या सहकार्याने ही वाटप करणेत आली . बारामती , फलटण कोणास मनोरुग्ण बेवारस बेघर महिला व पुरुष आढळल्यास 90 11 92 16 90 या नंबर वरती संपर्क करावा.
वाचक क्रमांक :