राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
By : Polticalface Team ,20-12-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाशिक येथे १७ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत दमदार कामगिरी बजावली आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून विविध मेडल मिळविले. या प्रित्यर्थ श्री व्यंकनाथ विद्यालयामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे गोल्ड मेडल नक्षत्रा काकडे, श्रेया सोनवणे, पियुष माने तर सिल्वर मेडल उंडे संदेश, शेख जिशान, साहिर आतार, ओंकार गोरखे, ब्राँझ मेडल मध्ये कार्तिकी साळवे, श्रावणी आल्हाट, गव्हाणे सार्थक या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्याचे मुख्य प्रशिक्षक संकेत थोरात, प्रशिक्षक ओंकार गोरखे, यश शिंदे आदींनी योगदान देत भरीव असे मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्या प्रसंगी गावचे उपसरपंच हनुमंत मगर, माजी सरपंच संतोष माने, माजी सदस्य राहुल गोरखे संतोष आल्हाट,ज्येष्ठ शिक्षक संजय दळवी, पत्रकार नंदकुमार कुरुमकर विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन उपशिक्षक अविनाश कांबळे व शिवाजीराव इथापे यांनी केले. आभार उपशिक्षक संतोष शिंदे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी