मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदी रफीक खान तर करमाळा तालुका अध्यक्षपदी कदिर पटेल यांची नियुक्ती.

By : Polticalface Team ,25-12-2023

मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदी रफीक खान तर करमाळा तालुका अध्यक्षपदी कदिर पटेल यांची नियुक्ती. करमाळा प्रतिनिधी मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांनी हजरत सय्यद वली चांद पाशा सुफी कादरी यांचा आशीर्वाद घेऊन आवाटी येथे रविवारी (दि.25)रोजी बैठक घेऊन या बैठकीत संघटनेच्या जिल्हाअध्यक्ष पदी रफीक खान तर करमाळा तालुका अध्यक्ष पदी कदीर पटेल यांची सर्वानुमते निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर नियुक्तीचे पत्र मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष अश्फाकभाई जमादार यांच्या हस्ते देण्यात आले आवाटी येथील रफीक खान व कदीर पटेल यांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढाकार असतो. या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. भविष्यात आपण गोरगरिबाची सेवा करून मुस्लिम व बहुजनांची अन्यायाची, हक्काची, संघर्षाची लढाई एकत्र मिळून खांद्याला खांदा लावून लढू व संघटनेचे नाव महाराष्ट्रात लौकिक करू असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. याप्रसंगी बाबु भाई मुलाणी, ऍड.वसीम शेख, ताहेर खान, मुजीब पटेल,पप्पू मुजावर, गौस शेख, जफर पठाण, मकसूद मोगल आदी उपस्थित होते. मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे जाळे आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पसरविणार असल्याची माहिती नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रफिक खान यांनी बोलताना दिली रफिक खान तसेच कदिर पटेल यांच्या निवडीचे संपूर्ण सोलापूर जिल्हा सहित करमाळा तालुक्यामधून अभिनंदन होत आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी