लोकसभेचे माढा मतदारसंघाचे संभाव्य खासदार पदाचे उमेदवार अभय जगताप यांचा एक जानेवारी रोजी करमाळा दौरा

By : Polticalface Team ,29-12-2023

लोकसभेचे माढा मतदारसंघाचे संभाव्य खासदार पदाचे उमेदवार अभय जगताप यांचा एक जानेवारी रोजी करमाळा दौरा करमाळा प्रतिनिधी अलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 माढा लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट उमेदवार श्री अभयसिंह जगताप हे येत्या एक जानेवारी 2024 अर्थात नवीन वर्षी करमाळा येथे मतदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी भेट देणार आहे दिनांक एक जानेवारी 2024 रोजी करमाळा येथील नवीन शासकीय विश्रामगृह येथे दुपारी एक वाजता जगताप यांचे आगमन होणार असून यावेळी शहरातील मतदारांच्या गाठीभेटी घेणार असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते येणार असल्याचे त्यांच्या राजकीय निकटवर्तीय मधून बोलले जात आहे जगताप हे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटामधून संभाव्य उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे माढा लोकसभेचे संभाव्य खासदार अभय जगताप यांचा म्हसवड, ता. माण परिसरात जनसंपर्क दांडगा असून याच माध्यमातून ते येत्या 2024 च्या लोकसभा माढा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे ते एक युवा उमेदवार असल्याने माढा लोकसभा मतदारसंघातील विविध सोडवण्या कामे प्रयत्नशील राहतील असे सांगितले जात आहे. सोलापुर जिल्ह्यामधे विविध नावाजलेल्या घराण्यांनी दिर्घकाळ राजकारण केले परंतु सोलापुर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी उच्चशिक्षीत आणि विकासाचा नविन दृष्टीकोण असलेल्या युवा चेहर्याला संधी मिळावी अशी भावना सर्वसामान्य नागरीकांमधे वाढु लागली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी