मकाईचे थकीत ऊस बिल 3 जानेवारीपर्यंत न दिल्यास कठोर कारवाई करणार - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे प्रा.रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांना आश्वासन

By : Polticalface Team ,01-01-2024

मकाईचे थकीत ऊस बिल 3 जानेवारीपर्यंत न दिल्यास कठोर कारवाई करणार - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे प्रा.रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांना  आश्वासन करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल 3 जानेवारीपर्यंत न दिल्यास मकाई सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन संचालक मंडळ यांच्यावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले .मकाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 थकीत ऊस बिल न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांनी प्राध्यापक रामदास झोळसर सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली. यावेळी प्रा. रामदास झोळसर यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ आण्णा कांबळे, ॲड राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, प्राध्यापक राजेश गायकवाड, हरिदास मोरे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने अजिनाथ चे माजी संचालक विठठल शिंदे माधव(दादा)नलवडे यांच्या समवेत शेतकऱ्याची थकीत ऊस बिल मिळण्यासाठी आम्ही वेळोवेळी कारखाना प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला तरी सुद्धा आमची दखल कुणी घेतली नाही म्हणून आम्ही सुरुवातीला बोंबाबोंब आंदोलन आमरण उपोषण त्यानंतर थु थु आंदोलन केले तरी मकाई सहकारी साखर कारखान्याची चेअरमन कार्यकारी संचालक यांनी फक्त आम्हाला आश्वासन देत चालढकल करण्याची काम केले प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे होते संबंधित तहसीलदार तसेच सरकारी यंत्रणेनेही आमच्या मागणीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून देणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही म्हणून आमच्यावर झालेल्या अन्यायाचा पाडा वाचण्यासाठी आम्ही आपणास भेटायला आले असून ऊस बिल न मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या दैनंदिन गरजाही भागवणे कठीण बनणे आहे अनेकांनी सावकारी कर्ज काढले असून त्या सावकाराची कर्ज फेडण्यासाठी आम्हाला पैशाची अत्यंत गरज आहे अनेक मुला मुलींचे लग्न शिक्षण पैसे अभावी रखडले आहे अशा परिस्थितीत आम्हाला आता पैसे मिळाले नाही तर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही आपण एक जबाबदार अधिकारी आहात आमच्या भावना समजून घेऊन आम्हाला न्याय देतात या भावनेतून आम्ही आपणाकडे आलो आहोत तरी आपण आमच्या ऊस बिल मागणीची दखल घेऊन याबाबत काही सहकारी साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ कार्यकारी संचालक यांच्यावर कारवाई करून आम्हाला ऊस बिल मिळून देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी करमाळा तालुक्यातून गेलेल्या शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना आपल्या कार्यालयामध्ये प्रवेश करून घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या व यावर आपण गांभीर्याने दखल घेत असून मकाई सहकारी साखर कारखान्याच्या बाबत संबंधित संचालक मंडळ व प्रशासन यांची भूमिका आपल्याला लक्षात आली असून यावर आपण तीन तारखेला त्यांना मीटिंगसाठी बोलवले असून त्याआधी त्यांनी ऊस बिल देणे अपेक्षित आहे त्यांनी जर ऊस बिल न दिल्यास आपण मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ कार्यकारी संचालक यांच्यावर कठोर करावी करणार असल्याची त्यांनी सांगितले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष