प्रविण (सोनु )बापुराव माकर यांची मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष बारामती तालुका आरोग्य सहाय्यक पदी निवड

By : Polticalface Team ,02-01-2024

प्रविण (सोनु )बापुराव माकर यांची मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष बारामती तालुका आरोग्य सहाय्यक पदी निवड बारामती प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार व मा खासदार श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार व मा श्री मंगेशजी चिवटे साहेब मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज 31/12/2023 रोजी बारामती या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळेस सोनवडी सुपे गावचे प्रविण (सोनु )बापुराव माकर मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष बारामती तालुका आरोग्य सहाय्यक पदी निवड झाली.
गोरगरीब गरजू व्यक्तींना जनतेसाठी धर्मादाय हॉस्पिटल यामधून राखीव बेड खटा 10 टक्के उपलब्ध करून देण्यासाठी व महागड्या शस्त्रक्रिया ऑपरेशन करण्यासाठी गरजू पेशंटला महात्मा फुले जन आरोग्य योजना मिळवून देण्यासाठी व तसेच निष्कर्षित बसत असल्यास पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया ऑपरेशन करण्यास मदत करणे तसेच गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया साठी भरीव असे अर्थसहाय्य व्हावे यासाठी पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवून देण्यासाठी काम करणार असून गोरगरीब जनतेसाठी रुग्णांसाठी सदैवत काम करणार आहे आत्तापर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी बारामती मध्ये मोठ्या प्रमाणात वाटप केला गेला आहे यापुढेही रुग्णांची आमच्याकडून सेवा होईल आम्ही रुग्णांना मदत करू मार्गदर्शन करू असे सांगण्यात आले आहे. रुग्णांना मदतीसाठी बारामती टीम तसेच पुण्यातील टीम काम करणार आहे.
यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीपत्र हे माननीय श्री रामहरी राऊत साहेब मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्री शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्कप्रमुख मा श्री गणपती कांबळे साहेब यांच्या उपस्थिती होते तसेच बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांची ही नियुक्ती करण्यात आल्या यावेळेस शिवसेना वैद्यकीय उपजिल्हा अध्यक्ष कक्ष मा. सतीश गावडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती तालुका समन्वयक मंगेशजी खताळ साहेब बारामती मेडिकल सेलचे अध्यक्ष संतोष राव गोलांडे तसेच महिला पदाअधिकारी डोंबाळे मॅडम काळे मॅडम व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थितीत होते यावेळी डॉक्टर जेडे, पुष्पाताई जेडे, गौरीताई कदम, निलेश गजरमल, अनिल काळे, गौरी भोसले, सखाराम जठार, रूपाली जठार, सुरेश गदादे, जयश्री श्रीसागर, अक्षता माने, दिपाली मेहता, पल्लवी चव्हाण, अशा अनेक पदा अधिकारी उपस्थितीत होते त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले नवीन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन माननीय श्री रामहरी राऊत साहेब यांनी केले पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी