करमाळा तालुक्यातील एसटी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नादुरुस्त बसेस दुरुस्त करून देणार असल्याचे वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांचे आश्वासन -प्रा.रामदास झोळ सर

By : Polticalface Team ,02-01-2024

करमाळा तालुक्यातील एसटी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नादुरुस्त बसेस  दुरुस्त करून देणार असल्याचे वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांचे आश्वासन -प्रा.रामदास झोळ सर करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील एसटी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी वांरवार बंद पडणाऱ्या नादुरुस्त एसटी बस स्पेशल केस म्हणून दुरूस्त करून देणार असल्याचे आश्वासन सोलापूर जिल्हा वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांनी यांनी दिले आहे. करमाळा तालुक्यातील वांरवार एसटी बस बंद पडत असल्यामुळे विद्यार्थी नागरिक महिला प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल होत असल्याने याबाबत प्रा.रामदास झोळ सर यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन.प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नवीन चाळीस गाड्या देण्यात याव्यात अशी मागणी जिल्हा विभागीय वाहतूक शाखेचे प्रमुख अजय पाटील यांच्याकडे ‌निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की करमाळा तालुका जिल्ह्याच्या म्हणजेच पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद यांच्या सीमेवर असणारा तालुका आहे पंढरपूर वारी करता लाखो भावीक या आगारातून प्रवास करीत असतात करमाळा आगारातील सर्व बसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. रात्री अपरात्री निर्जन स्थळी बसेस बंद पडत असल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हात हाल होत असून यामुळे कोणतीही जीवित असा वित्त हानी बस बंद पडल्यामुळे होऊ शकते .करमाळा तालुक्यातील प्रवासाच्या मानाने ज्या बसेस आहे त्या बसेस जुन्या झाल्यामुळे त्यांचे पार्ट मिळत नसल्यामुळे त्या गाड्या नादुरुस्त होत आहेत. यामुळे रुग्ण लहान मुले महिला यांचा प्रवास अत्यंत धोकादायक झालेला आहे शासनाने जाहीर केलेले योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या प्रवासाची गर्दी वाढलेली आहे त्यामुळे बसेस कमी पडत आहे याची आपण गांभीर्याने दखल घेऊन नवीन बसेस उपलब्ध करून जुन्या बसेस दुरुस्त करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. नवीन बस मिळाव्यात नादुरुस्त बस दुरुस्त करून मिळाव्यात यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनाही देण्यात आले असून त्यांनीही तीन जानेवारी रोजी ‌ मीटिंग घेऊन आपल्या मागणीची दखल घेऊन कार्यवाही करण्याची आश्वासन त्यांनी दिले आहे. एस टी वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांनीही स्पेशल केस म्हणून सोडतो नादुरुस्त बस दुरुस्त करून घेऊन प्रवाशांची गैरसोय दूर करून देण्याचे आश्वासन प्रा.रामदास झोळ सर यांनादिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ अण्णा कांबळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे ॲड राहुल सावंत हरिदास मोरे अंजनगाव चे उपसरपंच शहाजी माने त्यांच्यासह शेतकरी नागरीक उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष