मढेवडगाव येथे सौ अनुराधाताई नागवडे यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन
By : Polticalface Team ,03-01-2024
लिंपणगाव प्रतिनिधी शिव,फुले,शाहु,आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात या महापुरुषांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे अखंडपणे चालवणाऱ्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या ज्ञानज्योती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौजे मढेवडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका आणि अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सौ अनुराधाताई राजेंद्र दादा नागवडे यांच्या शुभहस्ते मढेवडगाव ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य .
सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे विद्यमान संचालक श्री सुभाष काका शिंदे,आणि मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन सर्व संचालक सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मौजे मढेवडगाव येथील विविध कामांचा शुभारंभ गोरे मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामा बरोबरच महादेवी वस्ती येथील जि. प. प्राथमिक शाळेत पिण्यासाठी लागणारे शुध्द पाण्याचे आरो फिल्टर , वाबळे वस्तीवर बंधारा, आणि दिव्यांग व्यक्तींना ब्लॅंकेट्स वाटप करून खऱ्या अर्थाने ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा घालून दिलेला आदर्श पुढे लोकनियुक्त सरपंच श्री प्रमोद शिंदे व उपसरपंच श्री राहुल साळवे तसेच सोसायटीचे चेअरमन व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळाबरोबरच समस्त मढेवडगावकरांनी आणि लोकनेत्या सौ अनुराधाताई राजेंद्र दादा नागवडे यांनी चालवला आहे
"अंधारात चाचपडणाऱ्या,
अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या,
सैरभैर हरणीस....,
चूलमुलांत गुरफटलेल्या
पंख छाटलेल्या घायाळ पक्षीणीस....,
गंध अक्षराचा नसलेल्या
रुढी परंपरेत फसलेल्या
हतबल बंदिनीस....,
मुक्त करण्यासाठी
हाती घेऊन क्रांतीची मशाल
दीनदुबळ्यांची होऊन ढाल
माझ्या सावित्रीबाईनी पाटीवर अक्षरे गिरवली...
अन तमाम स्त्री जातीच्या
जगण्याची दिशा फिरवली..
त्याच सावित्रीबाईंचा विचारांचा वसा आणि वारसा सो अनुराधाताई राजेंद्र दादा नागवडे यांनी पुढे चालू ठेऊन श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षणासोबत इतर ही सुविधांपासुन कोणीही वंचित राहू नये यासाठी
त्या अहोरात्र झटत आहेत
!! मुलगी शिकली, प्रगती झाली !!
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.