सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांना पुरस्कार देऊन सन्मान. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी चालना दिली --डॉ. नार नवरे .

By : Polticalface Team ,05-01-2024

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांना पुरस्कार देऊन सन्मान. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी चालना दिली --डॉ. नार नवरे .
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता ०५ जानेवारी २०२४.अतिशय विषम् परिस्थितीला समोरे जाऊन अस्पृश्य समाजातील मुला मुलींना शिक्षणाची गोडी निर्माण करणारे. फुले दापत्यांना तत्पूर्वी विशिष्ट समाजाकडून होणाऱ्या अन्याय अत्याचाराला, बळी न पडता किंवा खचून न जाता, महिलांना शिक्षण देण्यासाठी पुण्यात मुहूर्तमेढ खम्बिरपणे उभी करून. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेले कार्य आज तमाम महिला वर्गा चे सर्वांगीण जीवन सम्पन्न करण्याचे कार्य . हा एक दीपस्थम्भ आहे. असे सार्थ उदगार राज्याचे महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नार नवरे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
बुधवार दि ०३ जानेवारी २०२४ रोजी उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे. येथील कस्तुरी गार्डन येथे. दौंड तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समितीयांच्या वतीने सावित्रबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी समाजिक कार्यकर्त्या आणि महिला शिक्षिकांचा पुरस्कार व सन्मान आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नार नवरे बोलत होते. दौंड, हवेली पुरंदर येथील महिलांच्या हितार्थ विशेष कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्या आणि शैक्षणिक जबाबदारी सांभाळून मुलींच्या शिक्षणासाठी शाळाबाह्य उपक्रम राबवून काम करणाऱ्या विशेष शिक्षिकांना सन्मान चिन्ह, प्रशसति पत्र, शाल, नवीनवर्षाची डायरी डॉ.नार नवरे यांचे हसते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बार्टीचे माजी संचालक रवींद्र चव्हाण होते. चव्हाण आपल्या भाषनात म्हणाले, आज सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी महिला शिक्षण आणि महिला. हितावहकार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्या आणि महिला शिक्षिकांचा सत्कार होतोय. ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. गेली ३० ते ३५ वर्ष निसीम भावनेने विधायक कार्य करणाऱ्या तसेच फुले शाहू आंबेडकर विचार प्रसाराचे कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट कार्य करीत आहेत. ही बाब ही विशेस् आहे. उपस्थित महिलांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा वारसा पुढे चालण्याचा संकल्प करावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती चे अध्यक्ष भीमराव धिवार यांनी समितीच्या वार्षिक कार्याचा आढावा सादर करून सदर कार्यक्रमांसाठी प्रमुख डॉ.नार नवरे साहेब यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले ‌
या वेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष स्नेहल बाळसरा अजिंक्य चरिटेबल ट्रस्त् चे अध्यक्ष महादेव कांचन, ऍड. अविनाश जगताप यांचीही.भाषणे झाली. या कार्यक्रमास दौंडचे माजी आमदार रमेश.थोरात, विजय शिंदे, उरुळी कांचन सरपंच भाऊसाहेब कांचन, अन.के . निंबाळकार, अशोक नाले, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणी महिला कार्यकर्त्य उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. विजय रोकडे यांनी तर आभार समितीचे सचिव कवी रा. वी. शिशुपाल यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक