मढेवडगाव येथील विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात.

By : Polticalface Team ,05-01-2024

मढेवडगाव येथील विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात. 
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली . विद्यालयातील नववी ब च्या विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध रीतीने सूत्रसंचालन संदर्भात सांस्कृतिक विभाग प्रमुख भगवान दिघे व वर्ग शिक्षिका मीनाक्षी कदम यांनी मार्गदर्शन केले . विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे , पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे , प्रतिभाताई उंडे , लक्ष्मणराव मांडे व सर्व सेवक बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रिद्धी चाकणे, स्नेहल घायाळ, तन्वी जौंजाळ, काजल गिरे या विद्यार्थिनींचे भाषण झाले. अंजली घोडके हिने एकांकिका सादर केली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी .ग्राम. सदस्य लक्ष्मणराव मांडे सावित्रीबाई फुले व ज्योतीराव फुले यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली. तदनंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभाताई उंडे यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.शेवटी प्रीती विघ्ने हिने आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व सेवक बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले..
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी