स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा... गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी...

By : Polticalface Team ,08-01-2024

स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा...
गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी... प्रतिनिधी आ. संजयमामा शिंदे यांनी जानेवारी २०२३ मध्ये करमाळा मतदारसंघाचा गाव भेट दौरा केला होता. या गावभेट दौऱ्यात गावकऱ्यांकडून आलेल्या विविध मागण्या,समस्या यावरती तोडगा काढून उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी त्या त्या विभागाला सूचना दिलेल्या होत्या, त्या विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. त्यानुसारच करमाळा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये अद्यापही बस सेवा सुरू झालेली नव्हती अशा गावांमध्ये बस सुरू करण्यासंदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेले होत्या, त्यानुसार करमाळा - पांडे - म्हसेवाडी ही बस सेवा २०२४ च्या नवीन वर्षात दि.४ जानेवारीपासून सुरू झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.सदर बस चालू करण्यासाठी अंकुश पाटुळे आणि संतोष ननवरे यांनी विशेष पाठपुरावा केला.
नवीन बस सेवा सुरू झाल्या निमित्त बसचे चालक नागनाथ चव्हाण आणि वाहक बालाजी तुंदारे यांचा सन्मान ग्रामस्थांनी केला. याप्रसंगी अर्जुननगर - म्हसेवाडी चे उपसरपंच मा.त्रिंबक भाऊ ननवरे, चंद्रकांत पाटुळे,पानाचंद बंडगर, भाऊसाहेब अडसुळ,अंकुश पाटुळे, सुनील लोखंडे,दिपक ननवरे,माधव पाटुळे,विलास ननवरे, अशोक लोखंडे, संतोष ननवरे, हरिश्चंद्र बंडगर,पोपट बिचकुले, नागनाथ ननवरे, अर्जुन खरात,खंडु ननवरे, रमेश ननवरे, दिपक लोखंडे, महादेव पाटुळे, अशोक ननवरे, सुदाम आदलिंग आबा पाटुळे आदी ग्रामस्थांसह विद्यार्थी उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी