व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी शिवेंद्र डांगे याची विभागीय संघात निवड

By : Polticalface Team ,09-01-2024

व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी शिवेंद्र डांगे याची विभागीय संघात निवड

लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाचा विद्यार्थी कबड्डीपटू शिवेंद्र भाऊसाहेब डांगे याची 14 वर्षे वयोगटात पुणे विभागीय कबड्डी संघात निवड झाली आहे. तो आता राज्य पातळीवरील कबड्डी स्पर्धेत मध्ये मैदान गाजवणार आहे. कबड्डीपटू शिवेंद्र डांगे या विद्यार्थ्याला राहुल गोरखे, गणेश काकडे, मंगेश कांबळे, सद्दाम इनामदार, क्रीडा शिक्षक श्री नागवडे आदींचे मार्गदर्शन लाभले.
कबड्डीपटू शिवेंद्र डांगे या विद्यार्थ्याच्या निवडीबद्दल सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे,राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा, माजी आमदार राहुल दादा जगताप, गणपतराव काकडे, नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे, प्रा धर्मनाथ काकडे, विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रेय सस्ते आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या निवडीचे कौतुक केले आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते