किल्ले धर्मवीरगड विकासासाठी राष्ट्रवादी गडकिल्ले संवर्धन सेल सरकारकडे पाठपुरावा करणार

By : Polticalface Team ,12-01-2024

किल्ले धर्मवीरगड विकासासाठी राष्ट्रवादी गडकिल्ले संवर्धन सेल सरकारकडे पाठपुरावा करणार श्रीगोंदा (प्रतिनिधि): राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी गडदुर्ग संवर्धन सेलचे राज्यप्रमुख योगेश शेलार यांनी नुकतीच ऐतिहासिक किल्ले पेडगाव धर्मवीरगडास (बहादुरगड) भेट दिली. भेटी दरम्यान राजेशिर्के वंशज घराण्याच्या "रंजनाई" या निवास स्थानीही सदीच्छा भेट दिली असता गडकिल्ले विकासा बाबत बोलणे झाले. समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी गडदुर्ग संवर्धन सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सातारचे भोसले साहेब उपास्थित होते.
याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेत प्रामुख्याने मौजे पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडाच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा झाली. लवकरात लवकर पेडगाव ग्रामपंचायतने गाव परिसर व किल्ले विकास आराखडा तयार करावा. संबंधित आराखडा राष्ट्रवादी नेते दिपकराजे शिर्के साहेब व आम्ही उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेबांकडे देऊ असे शेलार यांनी बोलताना सांगितले. दरम्यान शेलार व भोसले यांचा पेडगाव येथील राष्ट्रवादी सम्पर्क कार्यालयात राजेशिर्के परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गडकिल्ले संवर्धक श्री. लक्ष्मीकांत राजे शिर्के, राष्ट्रवादी तालुका नेते व मा. सरपंच पै. देवीदास काका राजे शिर्के, श्री. कांतीलाल भाऊ खेडकर, उपसरपंच अशोक गोधडे, ग्रामपंचायत सदस्य रामहरी ढगे, सोसायटी सचिव गोरक्ष कदम, सुभाष खळदकर, शरद पवार, महेश मुळे, यशराजे शिर्के, सचिन कोक आदी उपास्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी