श्रीगोंदा येथे जिजाऊ ब्रिगेड व छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

By : Polticalface Team ,13-01-2024

श्रीगोंदा येथे जिजाऊ ब्रिगेड व छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी लिंपणगाव (प्रतिनिधी) जानेवारी रोजी श्रीगोंदा येथे जिजाऊ ब्रिगेड श्रीगोंदा तसेच छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती श्रीगोंदा यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दिपप्रज्वलन करून जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमास सुरूवात झाली. डॉ.सुषमा जंजीरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी महिलांना आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. माही झगडे या ४ वर्षाच्या चिमुकलीने प्रार्थना म्हणून उपस्थितांची मने जिंकली, आर्या झराड हिने जिजाऊंनी दोन्ही छत्रपती कसे घडवले हे आपल्या मनोगतात सांगितले. आरती रणसिंग यांनी जिजाऊंवर प्रेरणादायी व्याख्यान केले तसेच सुजाता खेडकर,पुजा झगडे,माया खेंडके,प्रगती खेडकर ,सोनाली शिंदे ,शितल लांडे,वंदना भापकर,आस्था खेंडके ,काळे सिस्टर यांनी जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी माधुरी लगड,मणिषा खेडकर,जयश्री रोटकर,संगिता अस्वर,वंदना झराड,शोभा काळे आदी महिला उपस्थित होत्या.भारती इंगावले यांनी प्रत्येक स्त्री मधे जिजाऊ आहे आणि आज जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य करायचे आहे हे सांगून उपस्थितांचे आभार मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी