छत्रपती शिवाजी कॉलेजमधील संशोधन केंद्रातून आणखी एक विद्यार्थी पी.एच.डी. उत्तीर्ण.
By : Polticalface Team ,16-01-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या संशोधन केंद्रातून मंगळवार दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी प्रा. प्रदीप उंडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. डिग्री प्राप्त झाल्याबद्दल तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे गाईड डॉ.एल.आर.पाटील आणि को-गाईड डॉ.ज्ञानेश्वर कर्पे यांचे कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.
त्यांनी नॅनो पार्टीकल च्या साहाय्याने बक्तेरिया वाढीस प्रतिबंध करणारे वेगवेगळे पदार्थ तयार करून त्यावर शोधनिबंध सादर केला. ऑनलाईन सादरीकरण करता बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सबकँपास धाराशिव येथील डॉ.किशन हवल आणि चेअरमन म्हणून पुणे विद्यापीठातील डॉ.प्रगती ठाकूर यांनी काम पाहिले.
प्रा.प्रदीप उंडे हे मुळचे श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव या गावचे रहिवाशी आहेत. एका शेतकरी कुटुंबातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण करून सध्या सातारा येथील दहिवडी कॉलेज,दहिवडी येथे अध्यापनाचे काम करत आहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सूर्यवंशी सर यांनी त्यानिमित्ताने तिघांचा सत्कार केला. याप्रसंगी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.मनोहर सुर्यवंशी, प्रा.विलास सुद्रिक, प्रा.सागर रोडे, प्रा.वैशाली कदम, डॉ.किरण ढवळे, प्रा.अनिल ढवळे, डॉ.मन्मथ लोहगावकर, डॉ.नितीन थोरात तसेच इतर सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे,नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सौ.अनुराधाताई नागवडे, सेक्रेटरी, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्थ व कॉलेजमधील सर्व कर्मचारी वृदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी