करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी,,,,,,. आयुब शेख यांची मागणी

By : Polticalface Team ,17-01-2024

करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी,,,,,,. आयुब शेख यांची मागणी करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील भूमी अभिलेख कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया ह्यूमन राइट चे तालुका अध्यक्ष तसेच सोलापूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य आयुब शेख यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मागणी केली आहे
श्री शेख यांनी जिल्हाधिकारी पाठवलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की सध्या भूमी अभिलेख कार्यालयात कोणतेही कामकाज वेळेत होत नसून त्या कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन कामकाज करण्यासाठी अक्षरशा पैशाची वारेमाप मागणी करीत आहेत अशी चर्चा जन माणसातून होत असल्याचे समजते. याला पायबंध घालण्यासाठी सी सी टीव्ही बसविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी या कार्यालयाकडे विशेष लक्ष देऊन संबंधित खात्याला सीसीटीव्ही बसवण्याचा आदेश द्यावा सध्या भूमी अभिलेख कार्यालयात सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नाहीत. याशिवाय सदर कार्यालयातील कर्मचारी कधीही वेळेवर हजर नसतात. तेव्हा सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहे अशी मागणी श्री शेख यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे
अधिक माहितीस्तव श्री शेख यांनी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सोलापूर तसेच तहसीलदार कार्यालय करमाळा तसेच महसूल मंत्री यांना निवेदन पाठवले आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी