अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर महासंघाचा रविवारी 21 जानेवारीला महामेळाव्याचे आयोजन
By : Polticalface Team ,20-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी ) जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर महासंघ अहमदनगर यांच्या वतीने रविवार दिनांक 21/01/2024 रोजी अहमदनगर येथे जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य शिक्षकेतर महासंघाचे सचिव पाराजी मोरे व संघाचे मार्गदर्शक समशेर भाई पठाण यांनी दिली. , मेळाव्याचे ठिकाण यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज, ऑफ फार्मसी कॉटेज कॉर्नर डॉन, बॉस्को स्कूल रोड, सावेडी अहमदनगर या ठिकाणी आयोजित केला आहे. या मेळाव्या संदर्भात बोलताना महासंघाचे राज्य सचिव पाराजी मोरे व राज्य उपाध्यक्ष समशेर पठाण म्हणाले की, या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वाल्मीक सुरासे, अध्यक्ष राज्य शिक्षकेतर महासंघ महाराष्ट्र राज्य हे असणार आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील नवीन तालुका व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहेत. तसेच सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा करण्यात येणार आला आहे.,
या आयोजित मेळाव्यात राज्यातील माध्यमिक स्तरावरील शिक्षकेतरांच्या प्रश्नसंदर्भात सखोल चर्चा करण्यात येणार आहे. प्रामुख्याने, शिक्षकेतर कर्मचारी भरती, अनुकंपा मान्यता, चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती, जुनी पेन्शन, ग्रंथपालांचे उन्नयन, यासह 12, 24, 10, 20, 30 वेतनश्रेणी बाबत मार्गदर्शन, टप्पा अनुदान इत्यादी शैक्षणिक प्रश्नावर चर्चा होऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. असे संघाचे राज्य उपाध्यक्ष राजू पठाण व परशुराम वेताळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मेळाव्याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. असे संघाचे नेते समशेर पठाण यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री संग्राम भैय्या जगताप, मा ,शिक्षक आमदार श्री सुधीरजी तांबे साहेब, श्री अशोकराव कडूस साहेब माध्यमिक शिक्षणाधिकारी अहमदनगर ,महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री वाल्मीक सुरासे सर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत . जिल्ह्यातील शिक्षकेतरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षकेतर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजू पठाण, परशुराम वेताळ, सदाशिव काटेकर, नंदकुमार कुरुमकर, भाऊसाहेब धनवटे, तौसिफ शेख, नारायण ढाकणे, कमलेश मुथा, सतीश बडदे, राजेंद्र दुबळ, शशिकांत तांबे, सतीश ओहोळ, केशव कोल्हाळ, किशोर जामदार, अशोक आळेकर, कमलेश गायकवाड, सत्यदान कांबळे, सचिन वैरागर, भागवत आरणे, गणेश पवार आ जिल्ह्यातील जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.