श्रीगोंदा तालुका माध्यमिक शिक्षकेतर महासंघाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी सुनील म्हस्के, उपाध्यक्षपदी भाऊसाहेब राऊत, तर सहसचिवपदी एकनाथ नेटवटे यांची निवड

By : Polticalface Team ,22-01-2024

श्रीगोंदा तालुका माध्यमिक शिक्षकेतर महासंघाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी सुनील म्हस्के, उपाध्यक्षपदी भाऊसाहेब राऊत, 
  तर सहसचिवपदी एकनाथ नेटवटे यांची निवड लिंपणगाव (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महासंघाशी संलग्न असणाऱ्या श्रीगोंदा तालुका शिक्षकेतर महासंघाची तालुका कार्यकारणी राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष व राज्यसचिव पाराजी मोरे यांनी जाहीर केले आहे अहमदनगर येथे यशवंतराव चव्हाण फार्मसी कॉलेज येथे आयोजित महामेळाव्यात जिल्हा व तालुका पदाधिकारी निवडण्यात आले. प्रामुख्याने श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सुनील चंद्रकांत म्हस्के श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा उपाध्यक्षपदी भाऊसाहेब पांडुरंग राऊत इंदिरा गांधी विद्यानिकेतन श्रीगोंदा फॅक्टरी आणि शिंदे राजेंद्र बापूराव वडाळी माध्यमिक विद्यालय वडाळी आदींची निवड करण्यात आली असून,

या कार्यकारणी मध्ये सरचिटणीसपदी साळवे श्रीरंग धुराजी कोळाई देवी विद्यालय कोळगाव सहसरचिटणीसपदी एकनाथ श्रावण नेटवटे श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ तर खजिनदारपदी गायकवाड संदीप बबन श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय लिंपणगाव, कार्यकारिणी सदस्यांमध्ये श्री शिंदे अजय बाळू डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुद्रिक, वाळूज संजय आत्माराम स्वर्गीय संजयराव पोपटराव भोसले विद्यालय निमगाव खलू, श्री मोरे प्रमोद सुभाष श्री खंडेश्वर विद्यालय उखलगाव, श्री काळे राजेंद्र वसंतराव तुळसाई माध्यमिक विद्यालय घोटवी, श्री बायकर नामदेव कोंडीबा श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा, जांभळे रामभाऊ रंगनाथ नूतन मराठी माध्यमिक विद्यालय शेडगाव आधी पदाधिकाऱ्यांचा या कार्यकारणी मध्ये समावेश करण्यात आला आहे.

या निवडीचे राज्य शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे राज्यसचिव पाराजी मोरे मार्गदर्शक समशेर पठाण, राज्य उपाध्यक्ष राजू पठाण, उपाध्यक्ष परशुराम वेताळ, जिल्हा सचिव भाऊसाहेब धनवटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख नंदकुमार कुरुमकर, अशोकराव आळेकर आदींसह तालुक्यातील शिक्षकेतरांनी या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी