शेतकरी व सर्व सामन्य नागरिक च्या जिव्हाळ्याचा गुंडेगावच्या लाईट चा प्रश्न लागला मार्गी

By : Polticalface Team ,23-01-2024

शेतकरी व सर्व सामन्य नागरिक च्या जिव्हाळ्याचा गुंडेगावच्या लाईट चा  प्रश्न लागला मार्गी गुंडेगाव ग्रामपंचायत मध्ये अहमदनगर जिल्हयाचे अभ्यासू नेते श्री.बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येताच गुंडेगावातील शेतकरी व सर्व सामन्य नागरिक च्या जिव्हाळ्याचा लाईट चा अतिशय महत्वाचा प्रश्न गुंडेगाव च्या उपसरपंच कुसुम भाऊसाहेब हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावला.......
गुंडेगाव येथील शेतकरी यांना लागणारी दिवसाची व रात्री ची लाईट ही कायमस्वरूपी राहवी ह्या बाबत बाळासाहेब हराळ यांनी महावितरण अधिकारी मुरकुटे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच गुंडेगाव ला अजुन एका नवीन वायरमन ची गरज असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली त्या नंतर जिल्हयाचे अभ्यासू नेते बाळासाहेब हराळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ गुंडेगाव ला अजुन एक वायरमन ची गरज आहे असे सांगितले त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक वायरमन देण्याचे कबूल केले यावेळी इंजिनियर मुरकुटे साहेब, नवनिर्वाचित उपसरपंच सौ कुसुम भाऊसाहेब हराळ यांचे पती सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब देवराम हराळ सेवा संस्थेचे संचालक भास्कर मेजर कोतकर सेवा संस्थेचे संचालक पवार अशोक दादा श्री अनिल पवार श्री संतोष रावसाहेब हराळ माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मुद्गुले माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल सकट साईनाथ जी मोहिते रघुनाथ दशरथ हराळ पाटील वसंतराव जरे ,शिवाजीराव कोतकर,बाबासाहेब कोतकर,वायरमन डोमल साहेब,सेवा संस्थेचे चेअरमन शंकर तात्या हराळ,सागर कासार,सेवा संस्थेचे माजी चेअरमन भाऊसाहेब कोतकर पाटील,सुरेश बबन भापकर यांच्या सह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी