करमाळा नगरपरिषद बांधकाम ठेकेदाराची चौकशी साठी २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण
By : Polticalface Team ,25-01-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
करमाळा नगरपरिषदेने बांधकाम ठेकेदाराला दोन वर्षांपूर्वी वर्क ऑर्डर देऊन ही रस्त्याचे काम न केलेल्या ठेकेदाराची चौकशी होत नसल्यामुळे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाले नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी दिली
यावेळी जमादार म्हणाले की करमाळा नगरपरिषदेने संजय कुंभार ते कत्तलखाना रस्ता डांबरीकरण करणे हे काम बांधकाम ठेकेदार दिग्विजय देशमुख यांना दोन वर्षांपूर्वी वर्क ऑर्डर दिली होती परंतु संबंधित ठेकेदाराने अद्याप पर्यंत काम केलेले नाही मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांच्या कडे अनेक वेळा तोंडी लेखी स्वरूपात तक्रार केली होती तसेच जिल्हाधिकारी सोलापूर तसेच पालकमंत्री सोलापूर यांच्या कडे तक्रार केल्यानंतर करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना पालकमंत्री साहेब व जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांचे योग्य ती चौकशी करून अहवाल सादर करावा असे पत्र मुख्याधिकारी साहेब करमाळा नगरपरिषद यांना आलेले असताना सुद्धा आज पर्यंत संबंधित ठेकेदाराला कामासंदर्भात एक ही पत्र नगरपरिषदेने दिलेले नाही मुख्याधिकारी साहेब सदर बाबतीत टाळाटाळ करत असुन या कामाची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी या साठी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती जमादार यांनी दिली
सदर अर्जाची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, जिल्हाधिकारी सोलापूर, आमदार करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ, जिल्हा पोलिस प्रमुख सोलापूर (ग्रामीण,), उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी, तहसीलदार करमाळा, पोलिस निरीक्षक करमाळा ,मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषद यांना देण्यात आले आहेत
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी