सावित्रीबाईंचा वसा जपणा-या ओम महिला मंडळाचे कार्य गौरवास्पद ,,,,,,,,,-धनश्री दळवी.
By : Polticalface Team ,25-01-2024
करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
ओम महिला सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा यांचानुकताच संक्रांतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संक्रांत निमित्त शिक्षणासाठी मुलगी दत्तक घेण्याचा स्तुत्य उपक्रम ओम महिला मंडळाने केला.
सावित्रीबाईंचा वसा जपणा-या ओम महिला मंडळाचे कार्य खरेच कौतुकास्पद आहे.असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्नेहालय स्कूलच्या संचालिका धनश्री दळवी यांनी मांडले.
पुढे त्या म्हणाल्या की ओम महिला मंडळाचा आदर्श हा घेण्यासारखा आहे.सातत्याने असे समाजपयोगी कार्यक्रम ओम महिला मंडळा द्वारे घेतले जातात.,
दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो.
शिक्षणासाठी मुली वंचित राहू नये म्हणून गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले जाते.आज पर्यंत चाळीस मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन ओम महिला मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपली असे मत साहित्यिका व सामाजिक कार्यकर्त्या व मंडळाच्या अध्यक्षा अंजली राठोड श्रीवास्तव यांनी प्रास्ताविकात मांडले.
मा.डा.कविता कांबळे,मा.पल्लवी निंबाळकर , मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.काळे सर व रेड्डी सर यांची कार्यक्रमास उपस्थिती लाभली.
समिक्षा सोमनाथ राऊत.इ २ री मुकबधीर विद्यालय देवीचामाळ करमाळा.येथील विद्यार्थीनीस शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा गौरवास्पद कार्यक्रम घेण्यात आला.
रेशमा जाधव,अलका यादव,सुनिता यादव, बालिका यादव ,रुपाली मिसाळ यांनी स्वागत गीत सादर केले.
शहनाज मोमीन,उषा बलदोटा, जयश्री वीर, जयश्री लुणीया यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन ज्योती पांढरे व मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी केले तर आभार पुष्पा लुंकड यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी