मढेवडगावमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
By : Polticalface Team ,27-01-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी )-भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री प्रमोदजी शिंदे व उपसरपंच श्री राहुल साळवे आणि सर्व सदस्य यांनी भारतीय सीमेवर आपल्या प्राण पणाला देऊन लढणारे, आणि भारतमातेची अविरत सेवा करणारे आजी माजी सैनिकांच्या हस्ते मढेवडगाव ग्रामपंचायत येथे भारतीय जवान श्री धनंजय मांडे,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा मढेवडगाव येथे भारतीय जवान श्री राजेंद्र मोहिते, मढेवडगाव वि. वि. का. सोसायटी येथे भारतीय जवान, श्री जनार्दन मांडे, इरिगेशन कॉलनी प्राथमिक शाळा येथे भारतीय जवान श्री भास्कर झिटे, गोरे मळा प्राथमिक शाळा, येथे भारतीय जवान श्री भगवान मोहिते, महादेवी वस्ती शाळा येथे भारतीय जवान श्री. मोहनराव शिंदे, उंडे मळा वस्ती शाळा येथे भारतीय जवान श्री. सदाशिवराव जगताप या सर्वांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच श्री.प्रमोदजी शिंदे म्हणाले की सीमेवर लढणारे जवान हे आपल्या कुटुंबापासुन दुर राहून ऊन ,वारा, पाऊस,वादळं यांची कसलीही तमा न बाळगता दिवस रात्र डोळ्यांत तेल घालून शत्रु राष्ट्रापासून या भारतमातेचे रक्षण करतात
म्हणुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्याचा खरा मान त्यांचा आहे
तो आमच्या मढेवडगांव ग्रामपंचायतने त्यांना देण्याचा निर्णय घेतला
लोकनियुक्त सरपंचांनी स्वतःचा मान देशातील सैनिकांना दिल्याने पंचक्रोशीमध्ये सरपंचाच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी