व्यंकनाथ विद्यालयात सौ अनुराधाताई नागवडे यांच्या हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद

By : Polticalface Team ,30-01-2024

व्यंकनाथ विद्यालयात सौ अनुराधाताई नागवडे यांच्या हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद लिंपणगाव (प्रतिनिधी ) श्री.व्यंकनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणी व्यंकनाथ व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य नीलिमाताई थोरात, तृप्ती काकडे, पल्लवी गोरखे, कल्पनाताई काकडे, सविताताई गायकवाड, श्रीगोंदा पंचायत समितीच्या माजी सभापती संध्याताई जगताप, वैशाली काकडे, शारदा काकडे, ज्योती काकडे, शकुंतला लगड, छायाताई साळवे, कुसुमताई काकडे, उमा जठार, पूजाताई डांगे, शोभा पवार, छाया भोसले, सविता लगड, जबीन शेख, आरेफा शेख,ज्योतीताई बलदोटा, नागवडे कारखान्याचे संचालक डी.आर.काकडे, लोणी सेवा संस्थेचे संचालक अकबर भाई इनामदार ,मुख्याध्यापक दत्तात्रेय सस्ते सर, उपस्थित माता-भगिनी शिक्षक,विद्यार्थी व समस्त माता भगिनी या सर्वांची उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रसंगी मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती सायली गायकवाड यांनी मकर संक्रातीचे महत्त्व प्रसंगी हळदी कुंकू हे महिलांच्या दृष्टीने आयुष्याचे लेणे समजले जाते या सणाला अनन्यसाधारण महत्त्व पटवून देत त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे यांनी या सनानिमित्त गावोगावी महिलांशी साधलेला संवाद हा दैवी शक्तीचा योग असल्याचे सांगत महिला प्रतिनिधी म्हणून श्रीगोंदा तालुक्याच्या सौ अनुराधाताई नागवडे या भावी आमदार म्हणून निश्चितपणे आपली कारकीर्द यशस्वी करणार असल्याचे गौरवदगार सायली गायकवाड यांनी सांगताच महिलांमधून उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात दाद देण्यात आली.
प्रास्ताविक उपशिक्षिका श्रीमती सविता मगर यांनी केले सूत्रसंचालन प्रा. श्रीमती पुष्प लता, पाचपुते यांनी केले तर आभार श्रीमती नौशाद शेख यांनी मानले. याप्रसंगी अस्मिता वाबळे यांनीही या कार्यक्रमासाठी मोठे परिश्रम घेतले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी