By : Polticalface Team ,05-02-2024
श्रीरामपुर तालुका प्रतिनिधि,
पारगांव सु येथील सामाजिक कार्यकर्ता नंदकुमार बगाडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना अ नगर जि प्रसिद्ध प्रमुख पदी निवड करणयात आली.
श्रीरामपुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना बैठकीचे आयोजन करणात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अ नगर जि अध्यक्ष हे होते, यावेळी शिंदे महणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना अ नगर जि मधे युवक महिलानां पक्षामधे कामाची संधी देणांर आहे.
यासाठी युवकांनी पुढाकारघेवा व अ. नगर जि मधे गांव तिथे शाखा व प्रत्येक तालुका संपर्क कार्यालय उघडणांर आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा.
शिंदे महणाले बगाडे यांनी गेले 20ते30 वर्षापासुन सामाजिक शैक्षणिक व धार्मिक कार्यकेले आहे यांच्या कार्याची दखल घेवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अ नगर जि प्रसिद्ध प्रमुख पदी निवड करण्यात आली यांवेळी बगाडे यांच्या निवडी बद्दल रमजान शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेना जि.प.गट अध्यक्ष, संदीप मोडे,ईमताज शेख, पारगांव येथील बबनरान बगाडे, स्वप्निल बगाडे, संजय मडके, संदीप शिंदे,आदिनी बगाडे यांची निवडी बदल अभिनंदन केले. अशी माहिती रमजान शेख महाराष्ट्र नवनिर्माण सेना अ. नगर जि. गट अध्यक्ष यांनी दिली
वाचक क्रमांक :