डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या (कलबुर्गी कोटापुरा) जातिवादी, गुन्हेगारांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, दौंड तालुका समस्त भिम अनुयायी.
By : Polticalface Team ,06-02-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०६ फेब्रुवारी २०२४ कर्नाटक राज्य,कलबुर्गी कोटापुरा येथिल जातियवादी गुन्हेगारांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे विटंबना केल्याच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर वादी तसेच बहुजन समाज बांधव व सर्व भिम अनुयायींणी यांच्या वतीने दौंड पोलीस स्टेशन येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे,
कर्नाटक राज्यातील कलबुर्गी (कोटापुरा) येथिल नीच प्रवृत्तीच्या जातियवादी गुन्हेगारांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, सदर घटनेची दखल घेऊन दौंड तालुक्यातील भीम अनुयायांनी दिलेले लेखी निवेदन, दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्वीकारले आहे,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मनुवादी जातीवादी प्रवृत्तीच्या भडव्यांनो सूर्याला हाताने झाकण्याचा प्रयत्न करु नका, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हल्ला करून त्यांचे विश्वव्यापी कर्तुत्व तुम्हाला पुसता येणार नाही, तुम्ही कितीही बिटंबना केली तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपणार नाहीत, दौंड शहरातील तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीने हरामखोर मनुवादी भुरसटलेल्या जातियवादी प्रवृत्तीच्या गुन्हेगार बांडगुळांचा तीव्र निषेध निवेदनात नमूद करण्यात आला आहे, तसेच सदर घटनेतील गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या षडयंत्रामागे नेमका कोणत्या निच प्रवृत्तीचा सडलेला मेंदू आहे हे कर्नाटक राज्यातील पोलिस प्रशासनाने तात्काळ तपास करावा, अन्यथा महाराष्ट्र राज्यातील व दौंड तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पक्ष संघटना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी, असे जाहीर निषेधार्थ निवेदन दौंड पोलीस स्टेशन येथे दि ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी दहा वा जे दरम्यान देण्यात आले आहे,
या प्रसंगी दौंड तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर विविध संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते, भारत सरोदे आरपीआय नेते, सतीश थोरात आर पी नेते, विकास कदम आरपीआय नेते, संजय चितारी नगरसेवक, सागर उबाळे, अनिल साळवे, अमित सोनवणे आरपीआय नेते, पांडुरंग गायकवाड आर पी आय ज्येष्ठ नेते, फिरोज भाई तांबोळी डी बी एन नेते, बाबा कोरी, सुभाष गायकवाड. दिगंबर पवार, मयूर उदावंत जालिंदर सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते मयूर सोनवणे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिंदे या पदाधिकाऱ्यांची निवेदनावर स्वाक्षरी आहेत,
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.