गुरुदेव दादोजी कोंडदेव विद्यालय मलठण शाळेचा शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा २०२३चा निकाल १००℅

By : Polticalface Team ,07-02-2024

गुरुदेव दादोजी कोंडदेव विद्यालय मलठण शाळेचा शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट  परीक्षा २०२३चा निकाल १००℅ दौंड( प्रतिनिधी) मलठण-शासकिय एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत मलठण येथील गुरुदेव दादोजी कोंडदेव विद्यालयाचा १००℅ निकाल लागला आहे. एलिमेंटरी ग्रेड परिक्षेत एकुण १५ विद्यार्थी बसले होते.कु.यास्मिन शेख-बी,पियुष लोंढे -बी,तुषार दळवी -बी,कु.नेहा परदेशी -सी,आदित्य शेळके -सी,रोहित चव्हाण -सी,कु.श्रेया जगताप -सी,मयुर शेळके-सी,श्री प्रसाद शेळके -सी,कु.पुजा बंडगर -सी,कु.सायली सरोदे-सी,कु.पुजा येवले-सी,कु.सृष्टी दळवी -सी,कु.सानिका सरोदे-सी,दक्ष दळवी -सी व इंटरमिजिएट ग्रेड परिक्षेस एकुण ६ विद्यार्थी बसले होते .कु.सायली जगताप -बी,कु.समिक्षा देवकाते -बी,शुभम् भोसले-सी,अभिषेक भोसले -सी,कु.जान्हवी परदेशी -सी,पवन जगताप -सी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री.शरद पवाळ सर यांनी विशेष मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे भिमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव श्री. प्रेमसुखजी कटारिया साहेब,संस्थेचे चेअरमन श्री. विक्रमशेठ कटारिया प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मांडगे सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी गोड गोड कौतुक केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी