कुटीर रुग्णालय बदली करून छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय करमाळा नाव करावे. जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे

By : Polticalface Team ,08-02-2024

कुटीर रुग्णालय बदली करून                                 छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय करमाळा  नाव करावे. जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा तालुका उपजिल्हा रुग्णालय असून सदर रुग्णालया मध्ये तालुक्यातील तसेच आजुबाजुच्या काही तालुक्यातील लोक उपचाराकरिता येत असतात. या रुग्णालयास कुटीर रुग्णालय करमाळा असे संबोधिले जाते. तरी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी येत असून सदर जयंती निमित्त व करमाळा तसेच आजुबाजूच्या तालुक्यातील तमाम शिवप्रेमी आंबेडकर प्रेमी वंचित बहुजन युवा आघाडी यांची मागणीनुसार सदर रुग्णालयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय असे नामकरण करण्यात यावे. सदर नामकरण हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि.19 फेब्रुवारी रोजी च्या आत करण्याचे करावे. या विनंती वजा मागणीला आपणाकडून मान्यता मिळेल व करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय होईल अशी आशा आहे. तरी आपणांस पुन: श्च एकदा विनंती की आपण आपल्या स्तरावरुन नामकरण प्रक्रिया करावी व उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण करुन द्यावे जेणेकरुन छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव व इतिहास जनमाणसांत रुजू होईल. असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन करमाळा नायब तहसीलदार. काझी भाऊसाहेब यांनी स्विकारले. यावेळी. दत्त कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. रामदास झोळ.मराठा महासंघाचे ता.अध्यक्ष. सचिन काळे. रा. कोन्ग्रेस चे हणमंत मांढरे. शहर अध्यक्ष. गणेश कांबळे. महासचिव रामभाऊ कांबळे. उपाध्यक्ष. साधू चौथमहाल. ता.संघटक. महावीर पोळ, श्री कमला देवी माळ. राजेंद्र फलफले . चव्हाण. अरुण जैन सिद्धांत वाघमारे. विनोद कुकडे. सूरज कांबळे. आदींनी निवेदनावर सह्या केल्या. पुढे बोलताना जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे यांनी सांगितले की जर कुटीर चे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय नाव न केल्यास वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने 15 फेब्रुवारी रोजी आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी