करमाळा येथील तरुण पोलीस कर्मचाऱ्यां ने केली आत्महत्या पोलीस दलात खळबळ

By : Polticalface Team ,08-02-2024

करमाळा येथील तरुण पोलीस कर्मचाऱ्यां ने केली आत्महत्या पोलीस दलात खळबळ करमाळा प्रतिनिधी करमाळा पोलीस स्टेशन येथे सध्या कार्यरत असलेल्या एका तरुण पोलीस कर्मचाऱ्यांने बुधवारी रात्री अकरा वाजता राहत्या घरी आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे आकाश गोते असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे गोते हे मूळचे घोळवेवाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेले पोलीस कर्मचारी होते सहा महिन्यापूर्वी करमाळा येथे सोलापूर वरून बदलून करमाळा पोलीस स्टेशन येथे आले होते आकाश तोगे वय 26 असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे हे त्यांच्या पत्नीसह करमाळा येथे वास्तव्यास होते त्यांच्या पत्नी हे देखील करमाळा पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस कर्मचारी म्हणून ड्युटीवर आहे त्यांच्या पत्नी कर्तव्यावर असताना आकाश तोगे यांनी त्यांच्या राहत्या घरी बुधवारी रात्री अकरा वाजता गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली तोगे यांच्या मागे आई पत्नी एक मुलगी तसेच एक भाऊ असा परिवार आहे त्यांच्या निधनाने मात्र करमाळा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही याबाबत करमाळा पोलीस तपास करीत आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी घोळवेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी