मुख्यमंत्री माझी स्वच्छ शाळा सुंदर शाळा
By : Polticalface Team ,09-02-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- "मुख्यमंत्री माझी स्वच्छ शाळा सुंदर शाळा" अभियानांतर्गत मढेवडगाव केंद्रातील जवळपास 13 शाळांना भेटी देऊन या अंतर्गत तपासणी अहवाल व आढावा घेतला. प्रामुख्याने केंद्रप्रमुख काशिनाथ लोखंडे, केंद्रप्रमुख गोवर्धन कुचेकर, केंद्रप्रमुख उदार, आदींनी येथील शाळांना विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, शाळा व परिसराचे सौंदर्यकरण, "मेरी माटी मेरा देश "या उपक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग, नवभारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणे बाबतचे उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, तसेच शाळा व्यवस्थापनांकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या करिता आरोग्य तपासणी शिबिर, यामध्ये प्रामुख्याने आरोग्याची सर्वसाधारण तपासणी. दरम्यान मूल्यांकन सरल पोर्टलवर शाळा रजिस्ट्रेशन केल्याचा दिनांक तसेच शाळेचा यु-डायस क्रमांक इत्यादी बाबी या अभियानांतर्गत बेटी दरम्यान मुख्यमंत्री स्वच्छ शाळा तपासणी करून मूल्यांकन बाबत सर्व मुख्याध्यापकांना यावेळी सूचना देण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी व्यंकनाथ येथे भेटी दरम्यान अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा संघटक गौतम साळवे सर, जालिंदर पाडळे सर दक्षिण काकडेवाडी, सुरसे सर, चंद्रकांत सुपेकर सर, सुनील शिंदे सर, श्रीकृष्ण कुलकर्णी सर, रसाळ सर, ससाने सर, खोमणे सर, डाके सर, कोतकर मॅडम, ओहोळ मॅडम, खामकर मॅडम, रासकर मॅडम, भंडारी सर, पत्रकार नंदकुमार कुरुमकर, पोपटराव राऊत सर आदी यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी