वि.हिं.प.,बजरंग दल व संघाचे स्वयंसेवक अयोध्याधाम यात्रेला रवाना. रामभक्तांचे नगर रेल्वे स्थानक येथे स्वागत. रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण - दादा ढवाण.

By : Polticalface Team ,14-02-2024

वि.हिं.प.,बजरंग दल व संघाचे स्वयंसेवक अयोध्याधाम यात्रेला रवाना.     रामभक्तांचे नगर रेल्वे स्थानक येथे स्वागत. रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण - दादा ढवाण.

        लिंपणगाव (प्रतिनिधी) नगर-साडेपाचशे वर्षाच्या प्रतीक्षे नंतर प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण झाले आहे. राम भक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. नगर जिल्ह्याची ही पहिलीच यात्रा असून नगर शहरात मोठ्या उत्साहाने यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर व दर्शन होत असल्याने रामभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी दादा ढवाण बोलताना म्हणाले.                                               नगर जिल्हा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व रा.स्व.संघाचे स्वयंसेवक अयोध्या धाम यात्रेला श्रीराम मंदिर दर्शनासाठी आस्था विशेष रेल्वेने सकाळी 9 वाजता रवाना झाले. यात्रेकरूंचे नगर रेल्वे स्थानक येथे नगरकरांनी मोठ्या उत्साहात गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अधिकारी दादा ढवाण,विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती,जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, जिल्हा सहमंत्री तथा यात्रा प्रमुख मुकुल गंधे,प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,मठ मंदिर समितीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ डोळसे, दत्ताजी जगताप, भारतीय किसान संघाचे जिल्हा सहमंत्री निलेश चिपाडे, सोमनाथ जाधव, केशव भुजबळ,भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,प्रशांत मुथा, दत्ता गाडळकर, बाळासाहेब भुजबळ, सचिन पारखी,श्रीराम हजारे, देविदास साळुंखे,कैलासतात्या एरंडे,अशोक चोरमले,रणजीत सुराणा, योगेश आवचरे,रोहन देशपांडे, सुलोचना चव्हाण,भगवान कोल्हे, भाऊसाहेब वाबळे, बाळासाहेब वाघ ,सुभाष सूर्यवंशी, शशिकांत दगडे, बाळासाहेब दळवी आदींसह राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                   राम भक्तांची निवास व्यवस्था कारसेवापुरम येथे असेल. दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. या यात्रेचे आयोजन पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुद्राळे, महेश करपे,निखिल कुलकर्णी, नितीन वाटकर व संकेत राव यांनी केले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी