मढेवडगाव येथे तरुण मंडळातर्फे शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

By : Polticalface Team ,19-02-2024

मढेवडगाव येथे तरुण मंडळातर्फे शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

     लिंपणगाव( प्रतिनिधी)- मढेवडगाव मधील तरुण मंडळातर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रम मध्ये आपल्या गावातील पहिल्या महिला सैनिक स्नेहल बाळासाहेब मांडे यांना महाराजांची पूजा करण्याचा मान दिला .

तसेच सैनिक संघटना तर्फे मुलांसाठी आयोजित केलेली शारीरिक स्पर्धेचे (पुश अप्स) आयोजन केले होते त्या मध्ये प्रथम क्रमांक उंडे अथर्व गणेश यास सायकल तसेच द्वितीय क्रमांक रोहन शरीफ शेख याला क्रिकेटचे किट व तृतीय नंबर झिटे ऋषिकेश शरद यास स्कूल बॅग भेट देण्यात आली. सर्व सहभागी स्पर्धकांसाठी पेन व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्नेहल ने आपले मनोगत मांडताना मुलींनी डिफेन्स मधील परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल सांगितले तसेच तिने भरती होण्यासाठी कशी मेहनत घेतली कसा अभ्यास केला याबद्दल सांगितले तसेच तिने सरपंचांना विनंती केली की गावातील मुलींना अभ्यासिकेची सोय करावी मुलींना अभ्यासिकेसाठी श्रीगोंद्यात जावे लागते ही सुविधा गावातच भेटली तर बऱ्याच मुलींना त्याचा फायदा होईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ उंडे सर यांनी केले व शेवटी आभार सुभेदार मोहन परशुराम शिंदे यांनी मानले. 

(सैनिक संघटना मढेवडगाव तर्फे मुलांसाठी असेच शारीरिक स्पर्धा व इतर कलागुणांना वाव देण्यासाठी काम करीत राहील धन्यवाद)


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी