शिवजयंतीनिमित्त ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह गुंड यांच्याकडून व्यायामाचे साहित्य

By : Polticalface Team ,21-02-2024

शिवजयंतीनिमित्त ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह गुंड यांच्याकडून व्यायामाचे साहित्य

     लिंपणगाव (प्रतिनिधी) शिवजयंती निमित्त आज मढेवडगाव येथे लहान मुलांच्या मागणीवरुन सामाजीक बांधिलकीची जाण असलेले  ग्रा.पं.सदस्य श्री.अभयसिंह संतोषराव गुंड यांच्याकडुन मुलांना व्यायाम करण्यासाठी व्यायामाचे साहीत्य देण्यात आले. अभयसिंह हे नेहमी गावामध्ये वेगवेगळ्या संकल्पनेतुन विविध उपक्रम करत  असतात व सामाजीक उपक्रमाध्ये अग्रेसर असतात त्यांनी मुलांचे आयुष्य निरोगी व्हावे व मुलांनी व्यायामाकडे वळावे यासाठी त्यांनी मुलांना साहित्याचे वाटप केले त्यावेळी युवा नेते संग्राम(भैया) शिंदे युवा सेनेचे तालूका अध्यक्ष निलेश गोरे, मा.ग्रा.पं.सदस्य लक्ष्णराव मांडे, शिवभक्त अनिकेत मांडे, आशुतोष जाधव, ओंकार वेठेकर, शूभम देवकर, वैभव वाबळे, अनिरूध्द थोरात* व बालगोपाळ भरपुर संख्येने उपस्थित होते.


           याप्रसंगी मढेवडगाव ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह गुंड पत्रकारांशी बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील मुलांना व्यायामाची आवड असते परंतु व्यायामाचे साहित्य नसल्याने त्यांची अडचण होते व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते लहान वयात व्यायाम अत्यंत महत्त्वाचा असतो कुस्ती स्पर्धेमध्ये व्यायामामुळे सहभाग घेता येतो मुलांनी व्यायामाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असून दररोज व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे व्यायाम साहित्यामुळे विविध प्रकारचे मुलांना व्यायाम करता यावे म्हणून आपण स्वयच्छेने साहित्य दिल्याचे श्री गुंड यांनी यावेळी बोलताना सांगितले


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष