लिंपणगाव (प्रतिनिधी )- आपला मित्र चि वैभव सुनिल इंगवले रा. काष्टी यास आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. अपघात झाल्यामुळे त्याला *नोबल हॉस्पिटल, पुणे* येथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. डोक्यास जास्त प्रमाणात मार लागल्यामुळे *उपचारासाठी* लागणारा *खर्च हा अंदांजे 10ते 12 लाख* आहे.त्याच्या सर्वसामान्य परिस्तिथी मुळे त्याच्या कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेर हा खर्च आहे. वडिलांचं छत्र हरपल्याने दुसरा कर्ता कुणीच नाही . आपली एक छोटी मदत सुद्धा आज आपल्या ह्या मित्रासाठी खूप लाखमोलाची ठरणार आहे... आपल्याला जेवढी मदत सढळ हाताने करता येईल तेवढी करावी ही अत्यंत कळकळीची विनंती आहे... तरी खालील वैभव इंगवले याच्या नंबर आहे *फोन पे*9730565518 आणि *गुगल पे : 9730565518* नंबर वर आपली मदत पाठवावी ही विनंती...
वाचक क्रमांक :