पिसोरे खांड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

By : Polticalface Team ,01-03-2024

पिसोरे खांड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे लिंपणगाव( प्रतिनिधी)- PM Shri शाळा पिसोरे खांड ता. श्रीगोंदा येथे दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 ते 11 यावेळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी पिसोरे खांड व श्रीराम वाडी या शाळांनी एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन केले यामध्ये विविध कला गुणदर्शनाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले यात बालगीते, नाटिका, विनोदी बातम्या, नकला, गवळण, भक्ती गीते पोवाडा ,लावणी या सारख्या विविधांगी कार्यक्रमाचे सादरीकरण झाले . या प्रसंगी शिक्षक नेते बबन दादा गाडेकर , संतोष टकले , उत्तरेश्वर मोहोळकर , पिसोरे खांड गावातील माजी विद्यार्थी, केंद्रातील व तालुक्यातील अनेक शिक्षक आवर्जून उपस्थित होते . कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन गावचे सरपंच मा . विकास इंगळे , उपसरपंच मा . अविनाश ओहोळ माजी चेअरमन दादाराम गावडे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जालिंदर इंगळे यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सर्व सदस्य ,विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सदस्य सामाजिक संघटनेचे सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्याने उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी PM Shri जि . प . प्रा . शाळा पिसोरे खांड व जि . प . प्रा . शाळा श्रीरामवाडी शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जालिंदर इंगळे ,श्री विधाते सर , श्री बोत्रे सर यांनी केले . यावेळी वरिष्ठ अधिकारी रामदास गुंजाळ, राहुल येरकळ हे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात पार पडला आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र हातवळने व श्रीम .दळवी मॅडम यांनी मानले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी