By : Polticalface Team ,08-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे सर्व आजी माजी सैनिकांच्या वतीने फक्त मुलींसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं
त्याचबरोबर मौजे मढेवडगाव ग्रामपंचायतच्या वतीने सर्वरोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गावातील अनेक माता भगिनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या
यामध्ये प्रमुख लोणी उपकेंद्राचे डॉ रासने साहेब , मढेवडगाव चे लोकनियुक्त सरपंच श्री प्रमोद जी शिंदे उपसरपंच श्री राहुल साळवे ग्रामविकास अधिकारी श्री खाडे भाऊसाहेब, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री सुभाष काका शिंदे मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री प्रकाश अण्णा उंडे , साजन शुगरचे जनसंपर्क अधिकारी श्री संतोषराव, गुंड,
मेजर श्री नवनाथ शिंदे, फौजी हॉटेलचे मालक मेजर धनंजय मांडे , मेजर भास्कर झिटे, मेजर राजेंद्र मोहिते, मेजर मोहनराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री नवनाथ उंडे, सदस्य श्री.योगेश शिंदे, सदस्य श्री अभय गुंड, सदस्य श्री लालासो गोरे, युवा सेनेचे निलेश गोरे, सोसायटीचे मा.चेअरमन श्री पंडित वाबळे, मा.सदस्य लक्ष्मणराव मांडे, डॉ कांबळे, काकासाहेब मांडे, ग्रा. स.राजकुमार उंडे,राजेंद्र मोहिते ,निळूकाका उंडे,महेंद्र उंडे,डॉ.लांगोरे, अविनाश शिंदे,लक्ष्मण मांडे,रावसाहेब जाधव,हनुमंत जाधव,बापू मोहिते,खंडू उंडे,माऊली उंडे ,अशोकराव शिंदे,अमोल गाढवे
ग्रामपंचायत सदस्य सौ सोनालीताई उंडे, सौ.रेश्माताई शिंदे
मा. ग्रामपंचायत सदस्य सौ देवयानी ताई शिंदे, महिला बचत गटाच्या अध्यक्ष श्रीमती प्रतिभा ताई उंडे, सुषमा भास्कर झिटे मढेवडगाव उपकेंद्राचे सौ शेलार ताई, गावातील सर्व अंगणवाडी सेविका,महिला बचत गटाच्या सर्व सदस्या ,आशा सेविका
आणि असंख्य माता भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :