इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल चा विद्यार्थी अभिजीत खर्चे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये उपविजेता
By : Polticalface Team ,11-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी)- नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट ,पेठ जिल्हा सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संचलित इंदिरा गांधी पॉलिटेक्निक, बेलवंडी मधील विद्यार्थी अभिजीत खर्चे दिनांक:-१०/ मार्च २०२४ झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला. या यशस्वी विद्यार्थ्याला अनिल महानोर यांनी मार्गदर्शन केले. अभिजीत खर्चे या विद्यार्थ्याला उपविजेते पद मिळाल्याबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.राजेंद्र दादा नागवडे, अहमदनगर मध्यवर्ती सहकारी जिल्हा बँक, अहमदनगर संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे, नागवडे सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस व सर्व संचालक मंडळ तसेच सेक्रेटरी बापूराव नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड सर, प्राचार्य प्रशांत भोईटे, क्रिडा शिक्षक मिलिंद शेलार, बिपीनि इथापे सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
राष्ट्रवादी माजी सैनिक सेल सिंदूर ऑपरेशन साठी सज्ज - प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन
एच. एस. सी. च्या उत्कृष्ट निकालाबद्दल व्यंकनाथ सेवा संस्थेकडून गुणवंतांचा सन्मान
विचाराची नशा ऐवढी वाढत गेली विचार होता महापुरुषांचा दसक्रिया विधीच केला या बहाद्दराने हयात आईवडीलांचा
यवत पोलीस साहाय्यक फोजदार पदावरून श्री सुनील बगाडे व गोविंद भोसले यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती. यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा
गौण खनिजाचे उत्खनन परवाना नसताना. वाळु गौण खनिज चोरी करून वाहतूक करणारा ट्रक पोलीसांनी लिंगाळी रोडला पकडला.
बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून १७ वर्षाच्या हर्षदाने गळफास घेऊन केली आत्महत्या राहु येथील घटना.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडी करणार आंदोलन- मंगलदास निकाळजे
जमिनीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक. एजंट पवन थोरात व गोरखनाथ तबाजी थोरात यांच्या विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
इंदिरा गांधी विद्यानिकेतन इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 34 वर्षानंतर गळा भेट!
कामठी गावच्या पानंद रस्त्याची यशस्वी मोजणी , दहा ते बारा वर्षापासूनचा बंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार
ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन दौंड विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेमध्ये घवघवीत यश
कुरकुंभ येथे कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या सह लोकांन विरुद्ध गुन्हा दाखल. दौंड पोलीसांनी केली कारवाई
अखेर कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला! ५ मे रोजी बैठकीचे आयोजन जलसंपदा विभागाचा सूत्रांची माहिती
पत्रकार कुरुमकर यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तुत्वातून उंची वाढवली
यवत येथील मांग गारुडी कुटुंबातील महिला पुरुषांना घरात घुसून मारहाण.केल्या प्रकरणी १२ तरुणांवर (ॲट्रॉसिटी) अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल.
पत्रकार कुरुमकर यांचा माध्यमिक शिक्षक सोसायटी व तहसीलदारांकडून गौरव
सांगली ते अहिल्यानगर या एसटीने दौड जिल्हा पुणे येथे प्रवास दरम्यान १९ लाख ८६ हजार किंमतीचे ३२ तोळे १० हजार रोख अज्ञात चोरांनी चोरट्याने चोरुन नेले
कुरूमकर हे पत्रकारितेतील राजहंस - ---- शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ उंडे
श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून वसुंधरा सप्ताह उत्साहात साजरा