छत्रपती कॉलेजमधील ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र वनरक्षक मध्ये निवड झाल्याबद्दल सन्मान!

By : Polticalface Team ,11-03-2024

छत्रपती कॉलेजमधील ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र वनरक्षक मध्ये निवड झाल्याबद्दल सन्मान! लिंपणगाव (प्रतिनिधी )--श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या ,श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रमांतर्गत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या ७ गुणवंत विद्यार्थ्यांचा कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याकरता वैभव सोनवणे,विवेक शेलार व किरण बंड यांचे लेखी परीक्षेकरता तसेच क्रीडाशिक्षक सतीश चोरमले व महेश गिरमकर यांचे ग्राऊंड करता मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे यांनी कॉलेजमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आग्रह केल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना दैदिप्यमान यश मिळाले.यावरूनच कै. बापूंच्या सारखी दूरदृष्टी दादांच्या ठिकाणी दिसते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रामकृष्ण काळे, राजेंद्र निंभोरे, तुषार लगड, अक्षय लाटे, शरद चाकणे, श्रद्धा दांगडे, अंकित धनवडे,साक्षी इंगळे,अजय गायकवाड यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे,उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, संस्थेचे सर्व विश्वस्त, सौ.अनुराधाताई नागवडे,संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड,सेक्रेटरी बापूराव नागवडे, सर्व विश्वस्थ ,कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतिशचंद्र सुर्यवंशी व सर्व कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी