निकालाआधीच इंदिरा गांधी पॉलिटेक्निक ने ६९ विद्यार्थ्यांना दिली नोकरीची संधी

By : Polticalface Team ,12-03-2024

निकालाआधीच इंदिरा गांधी पॉलिटेक्निक ने ६९ विद्यार्थ्यांना दिली नोकरीची संधी लिंपणगाव (प्रतिनिधी) दिनांक:-६/३/२०२ रोजी Epitome components,Supa व दिनांक:-७/३/२०२४ Abhijeet Engineers Pune यांनी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे इंदिरा गांधी पॉलीटेक्निक, बेलवंडी (शुगर) तालुका श्रीगोंदा येथील तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व सिविल इंजीनियरिंग या विद्यार्थ्यांना निकालापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी Epitome Pvt Ltd प्रतिनिधी म्हणून श्री योगेश कडूस साहेब व Abhijeet Engineers, Pune तसेच Kalokhe RCM,Pune प्रतिनिधी मदन चव्हाण साहेब पावडे उत्तम साहेबव शेखर कुंभार साहेब यांच्या अथक परिश्रमातून नलगे उत्कर्ष,नाळे विवेक, दातिर आकाश,बोरकर कृष्णा,लगड ओंकार,भिंताडे विनायक,रायकर अनिकेत , शिंदे दिगंबर,पारे अंकुश, पवार यश,निंभोरे अनिकेत , निंभोरे जयदीप,कदम कृष्णा,दातीर किरण,लगड कार्तिक,खेतमाळीस तेजस , निकम अनिकेत,पिसे स्वप्नील , लगड एस एस , नलगे विघ्नेश,नलगे प्रशांत उत्तम,धायगुडे ईश्वर होश्रम ,दरेकर शुभम विलास , बांदल करण दत्तात्रेय,धस हरीश कोंडीबा,खामकर गौरव गोकुळदास, दीपक आग्रे, गणेश थिटे, पोपट निंभोरे, स्वप्निल पिसे,चाकणे शिवतेज,शिंदे अभिषेक,शितोळे शिवम ,गव्हाणे स्वराज ,देवीकर अनिकेत , जगताप महेश,जाधव अभिषेक,लांडे करण, रायकर अक्षय,शिंदे प्रतीक्षा ,बांदर मयुरी ,गायकवाड सोनाली ,खामकर नेहा,शिंदे लीलावती, कुदंडे सचिन ,शेलार सुजित, शेलार रोहन, कांगुणे ओंकार, साळुंखे विक्रांत. या विद्यार्थ्यांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र दादा नागवडे , अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालिका सौ.अनुराधा वहिनी नागवडे,कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री बाबासाहेब भोस व सन्माननीय संचालक मंडळ , सेक्रेटरी श्री बापूराव नागवडे, निरीक्षक श्री सचिन राव लगड, प्राचार्य श्री प्रशांत भोईटे ,विभाग प्रमुख प्रा.हवालदार ए.आय, प्रा.नातू एस. सी, प्रा.इथापे पी.एस.,प्लेसमेंट ऑफिसर श्री साळवे एस.एस व सर्व स्टाफ यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.