छत्रपती महाविद्यालयात पुर्व मुलाखत ट्रेनिंग चे उद्घाटन संपन्न!
By : Polticalface Team ,12-03-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या
छत्रपती महाविद्यालयात सोमवार दिनांक ११ मार्च २०२४ रोजी पूर्व मुलाखत ट्रेनिंग चे उद्घाटन संपन्न झाले.
मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन,पुणे चे सॉफ्ट स्किल टर्नर प्रमोद भालेराव यांचा कॉलेजच्या वतीने सन्मान करण्यात आला. पहिल्या दिवशी ७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण अटेंड केले. प्रमोद भालेराव यांनी मॅजिक बस फाऊंडेशनचा इतिहास आणि सध्या ची कार्यपद्धती याविषयी रंजक माहिती दिली.
या संस्थेची स्थापना इंग्लंड देशातील मॅथ्यू स्पेसी यांनी केली तसेच ७ देश आणि २१ राज्यात ही संस्था काम करते. शिक्षणापासून बाहेर पडलेले लहान मुले तसेच पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून ही संस्था काम करते असे त्यांनी नमूद केले. छत्रपती कॉलेजने या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला आहे. श्रीगोंदा परिसरातील पदवी उत्तीर्ण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पूर्व मुलाखत ट्रेनिंग मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
ट्रेनिंग संपल्यानंतर १८ मार्च २०२४ रोजी विविध बँका आणि कंपन्या कॉलेजमध्ये येणार आहेत.
या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कला विद्याशाखा प्रमुख प्रा.बाळासाहेब महारनुर यांनी भूषविले तसेच विद्यार्थ्यांना हे स्किल उपलब्ध होऊन त्यांना रोजगार मिळण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, सर्व विश्र्वस्थ आणि प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. ट्रेनर ची ओळख आणि सूत्रसंचालन प्लेसमेंट सेलचे चेअरमन प्रा.विलास सुद्रिक यांनी करून दिली.उपस्थितांचे आभार डॉ.मनोहर सुर्यवंशी यांनी मांडले.
या उद्घाटन कार्यक्रमासाठी डॉ.प्रमोद परदेशी, डॉ.मन्मथ लोहगावकर, डॉ.संदीप अभंग, डॉ. योगेश आहिरे, डॉ. धर्मनाथ काकडे, डॉ.लोखंडे मॅडम उपस्थित होते. प्रा.श्रीकृष्ण कुरुमकर,प्रा.अतूल सुर्यवंशी आणि डॉ.प्रवीण पिसे यांनी हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी