गाव तेथे शाखा या अभियांनांतर्गत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बारामती तालु्यातील कोऱ्हाळे बु || येथे शाखा सुरु
By : Polticalface Team ,17-03-2024
जन आधार न्युज बारामती प्रतिनिधी. भिमसेन जाधव (कोऱ्हाळे बु ||):- वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर युवा प्रदेश अध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा राज्य महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या आदेशाने तसेच पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार गाव तेथे शाखा हे अभियान वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सुरू आहे. बारामती तालु्यातील कोऱ्हाळे बु || गावा मध्ये दिनांक 15-3-2024 रोजी मोठ्या संख्येने युवकांच्या उपस्थित पार पडला. वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले शाखेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत असताना बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात युवक आघाडी शाखा तयार करून युवकांचे प्रश्न सोडवणार आहे व युवकांना बळ देणार देणार असल्याचे सांगितले तसेच कार्यकर्त्यांनी लोकसभा इलेक्शन साठी तयार राहून जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीला कशे मतदान पडेल यासाठी कार्यकर्त्यांनी गावात काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच शाखेचे पदाधिकारी यांनी गावातील लोकांचे प्रश्न सोडून वंचितला घराघरात पोहोचवलं पाहिजे म्हणत कार्यकर्त्यांना कोणत्या अडीअडचणी आल्या तर पक्षामार्फत त्या सोडवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले व शाखेच्या पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या तसेच जिल्हा महासचिव प्रतीक चव्हाण यांनी राजकीय परिस्थती काय आहे आणि वंचित बहुजन आघाडी ला का सत्तेत बसवायला हवे यावे मार्गदर्शन करत नवनियुक्त शाखा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून शाखा कार्यकारणी शुभेच्छा दिल्या त्यावेळी जिल्हा संघटक सुरज कोरडे, बारामती शहर सचिव विनय दामोदर युवा तालुकाध्यक्ष अनुप मोरे उपाध्यक्ष विश्वजीत चव्हाण उपाध्यक्ष सनी सोनवणे, महासचिव डॉ.सुधीर साळवे तसेच बौध्द युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर पानसरे, उपाध्यक्ष मंगेश चव्हाण वंचित युवा आघाडी कोऱ्हाळे बु || शाखेचे उद्घाटन करून कोऱ्हाळे बु || शाखा युवा अध्यक्ष निखिल चव्हाण, उपाध्यक्ष धोंडीबा टेंगले, उपाध्यक्ष समीर माने, सचिव मंगेश अडागळे, सहसचिव सागर जगताप, अमीर शेख संपर्क प्रमुख भूषण चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख रोहित चव्हाण, संघटक किशोर पानसरे, दीपक चव्हाण, महेश चव्हाण वाहिद शेख, शाहरुख डांगे, शाहरुख पठाण उपस्थित होते कोऱ्हाळे बु || शाखा युवा अध्यक्ष यांना वंचित युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व मंगलदास भाऊ निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन कार्यक्रम संपन्न झाला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी